09/14/2026
🙏 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏
🎉 गणपती उत्सवाला आता फक्त 2 weeks to go! 🎉
आपल्या Maharashtra Mandal सोबतचा हा सुंदर उत्सव miss करू नका! 🙏❤️
अजून membership घेतली नाही? मग आत्ताच घेऊन टाका!
चला, एकत्र येऊया, आपल्या संस्कृतीचा उत्सव साजरा करूया आणि Ganpati celebrations च्या आनंदात सहभागी होऊया! 🌺🎶
✨ Get your Maharashtra Mandal membership today! ✨
https://www.tugoz.com/events/columbus-maharashtra-mandal/membership-2026
उत्सवाचा आनंद आपल्या माणसांसोबत घेऊया! ❤️
🙏 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏