KEEP CLEAN PEST Control

KEEP CLEAN PEST Control Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from KEEP CLEAN PEST Control, Pest Control Service, Talegaon Dabhade.

*मकर संक्रांतीच्या शुभेच्छा**तिळगुळ घ्या गोड बोला* 🙏💐🍚🍚💐🙏
14/01/2025

*मकर संक्रांतीच्या शुभेच्छा*
*तिळगुळ घ्या गोड बोला*
🙏💐🍚🍚💐🙏

झुरळ, ढेकुन, मच्छर, उधई, उंदीर, मुंगी किंवा इतर कीटकांचा घर, ऑफिस, फॅक्टरीमध्ये त्रास होतोय का???मग आत्ता त्वरित आणि आणि...
09/01/2025

झुरळ, ढेकुन, मच्छर, उधई, उंदीर, मुंगी किंवा इतर कीटकांचा घर, ऑफिस, फॅक्टरीमध्ये त्रास होतोय का???

मग आत्ता त्वरित आणि आणि खात्रीशीर सुटका मिळेल.

कारण आमच्याकडे आहे पेस्ट कंट्रोल क्षेत्रातला 10+ अधिक वर्षांचा अनुभव आणि 1000 पेक्षाही जास्त Satisfied ग्राहक.

आत्ताच संपर्क करा..9325942626

आपणास गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा🙏🙏
03/07/2023

आपणास गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा🙏🙏

करा योग... रहा निरोग...आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...❤️InternationalDay of Yoga❤️
21/06/2023

करा योग... रहा निरोग...
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
❤️InternationalDay of Yoga❤️

अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूनिक तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.... #बुद्ध पौ...
05/05/2023

अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूनिक तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा....
#बुद्ध पौर्णिमा

25/04/2023
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे कार्यक्षमनगरसेवक व पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य, व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक उपाध...
22/04/2023

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे कार्यक्षम
नगरसेवक व पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य, व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष मा. श्री. संतोष भाऊ छबुराव भेगडे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

थोर समाजसुधारक, सत्यशोधक, स्त्री शिक्षणाचे जनक, क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
11/04/2023

थोर समाजसुधारक, सत्यशोधक, स्त्री शिक्षणाचे जनक, क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

॥ श्री स्वामी समर्थ ॥श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
23/03/2023

॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

शहीद दिवस.!देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या स्मृतीस विनम्र...
23/03/2023

शहीद दिवस.!
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

नवी सकाळ, नवी उमेद, नवे संकल्प, नवा आनंद..तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुडी पाडव्याच्या व मराठी नूतन वर्षाच्या...
22/03/2023

नवी सकाळ, नवी उमेद, नवे संकल्प, नवा आनंद..तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुडी पाडव्याच्या व मराठी नूतन वर्षाच्या शुभेच्छा...
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *शुभेच्छुक :- कुणाल शंकर आगळे (क्लिप क्लीन पेस्ट कंट्रोल तळेगाव दाभाडे *)
ஜ۩۞۩ஜ

आपणास वाढदिवसाच्या  हार्दिक शुभेच्छाआपले पुढील आयुष्य सुख समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासा...
08/03/2023

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपले पुढील आयुष्य सुख समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो हि सदिच्छा! !
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
● शुभेच्छुक ●
*कुणाल शंकर आगळे*
( क्लिप क्लीन पेस्ट कंट्रोल)
9325942626

Address

Talegaon Dabhade
410506

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when KEEP CLEAN PEST Control posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share