10/06/2020
भाजी, फळे यांची घरपोच सेवा स्वीकारणाऱ्या सातारकरांची ताज्या भाजीची प्रतीक्षा अखेर संपणार...
साताऱ्यातील सातारी अग्रो फूड्स कोर्पोरेशन च्यावतीने सातारी शुद्ध या नावे सुरू करण्यात आलेल्या पहिल्या नाविन्यपूर्ण कल्पनेतून शुद्ध, स्वच्छ, विषमुक्त, उत्तम प्रतीची, चांगली भाजी सातारकरांना आता मिळणार घरपोच अगदी योग्य दरात..
शेतकरी ते ग्राहक.. शेतातला ताजा, दर्जेदार, निवडक, सुरक्षित, आरोग्यदायी, निरोगी फळभाज्या, भाजीपाला आणि फळे...
शेतकऱ्याच्या बांधावरून, थेट ग्राहकाच्या घरपोच सेवा मिळणार आहे. त्यासाठी सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्सअप नंबर द्वारे जास्तीत जास्त लोकांनी सदस्यत्व घेत उपक्रमाचा लाभ घ्यावा ...
भाजीपाला शेतातुन आणण्यापासून, पॅक करताना, व ग्राहकाच्या घरी पोहचेपर्यंत सामानाच्या किमान स्वच्छतेचे आणि सुरक्षेचे निकष पाळले जातात.
तरी आपल्या सूचना व कल्पनांचे स्वागत केले जाईल. आम्ही जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करू.
पॅकेजची माहिती घेणेसाठी करणेसाठी खालील नंबर वर व्हाट्स अँप संदेश करावा.
+९१- ७०५८४९०३६९
धन्यवाद,
सातारी शुद्ध
सातारी अॅग्रो फुड्स कोर्पोरेशन, सातारा. 7058490369