18/02/2026
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*"प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,सिंहासनाधिश्वर, महाराजधिराज,छत्रपती शिवाजी महाराज की जय!"*
*"दऱ्याखोऱ्यातून घुमली एकच गर्जना,शिवराय आमचे राजे, हीच आमची भावना."*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे काही महत्त्वाचे पैलू:*🚩🚩
*कुशल प्रशासक: रयतेचे राज्य निर्माण करून त्यांनी न्याय आणि समानतेची शिकवण दिली.*🚩🚩🚩
*युद्धनीती: 'गनिमी कावा' या युद्धतंत्राचा वापर करून त्यांनी बलाढ्य शत्रूंना नमवले.*🚩🚩🚩
*स्त्री सन्मान: परस्त्रीला मातेसमान मानण्याची शिकवण त्यांनी स्वराज्यात रुजवली.*🚩🚩🚩
*दूरदृष्टी: भारतीय आरमाराचे (Indian Navy) जनक म्हणून त्यांना मानले जाते.*🚩🚩🚩🚩
*"शिवजयंतीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा!"*
*शुभेच्छुक*
💥🇮🇳💥🇮🇳💥🇮🇳💥🇮🇳
*AK Constructionns Sangli*
🇮🇳💥🇮🇳💥🇮🇳💥🇮🇳💥
🌐 https://digiwebcard.in/ak-constructionns-sangli-1
*📍आमचे खास फिचर्स:-*
🌟 *अत्याधुनिक डिझाइन*
🌟 *मजबूत आणि दर्जेदार बांधकाम*
🌟 *वेळेत कामाची पूर्तता*
🌟 *15 वर्षाचा दीर्घ अनुभव*
*चला, या नवीन वर्षात तुमच्या स्वप्नातील घराचा पाया रचूया!*📌🌟
*संपर्क:-*🎯
*Er.Amol Haarsh*
{Civil Engineer}
📲 *96 23 35 35 13*