Tirupati Developers

Tirupati Developers Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Tirupati Developers, Construction Company, Abhinav Siddhi Apartment, opposite PNG Jewelers, Vishrambag, Sangli.

Tirupati Developers has achieved versatility in the development of residential and commercial spaces, stands on three fundamentals: QUALITY, COMMITMENT, AND HONESTY

संकष्ट चतुर्थी निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा...! #संकष्टचतुर्थी  #श्रीगणेशा  #गणपतीबाप्पामोरया
19/05/2022

संकष्ट चतुर्थी निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा...!

#संकष्टचतुर्थी #श्रीगणेशा #गणपतीबाप्पामोरया

‼️ तिरुमला ब्लॉसम ‼️सांगली मध्ये वेगाने विकसित होणाऱ्या भागातगुंतवणुकीस योग्य व राहण्यासाठी उत्कृष्ट लोकेशन, गुणवत्तापूर...
18/05/2022

‼️ तिरुमला ब्लॉसम ‼️
सांगली मध्ये वेगाने विकसित होणाऱ्या भागात
गुंतवणुकीस योग्य व राहण्यासाठी उत्कृष्ट लोकेशन, गुणवत्तापूर्ण बांधकाम आणि नोंदणीकृत भव्य प्रोजेक्ट.
RERA No. - P53100025870
तुमच्या गरजांचा विचार करून तुमच्या बजेटमध्ये बांधलेली वास्तु.
3 & 2 BHK लक्सरिअस फ्लॅट्स उपलब्ध...
Amenities :
🌀 Attractive Entrance Lobby.
🌀 Compound Wall & Gate.
🌀 Solar Net Metre for Common Use
(Save In Energy Bill)
🌀 Fully Openable French Door for Terrace.
🌀 Project Cover with CCTV Camera.
🌀 Covered Car Parking with Electric Charging Point.
मग वाट कसली पाहताय आजच बुक करा..!!
📌 पत्ता - तिरुमला ब्लॉसम, विश्रामबाग फ्लायओव्हर च्या समोर, लक्ष्मी मंदिरजवळ, कुपवाड रोड, सांगली.
📌 संपर्क - 98223 26484 / 98508 06484 / 98812 66484.

💠 TIRUMALA  NISARG 💠A fresh and Sense Beginning Here….Cherish the comfort, warmth and security of your homes, while enjo...
13/05/2022

💠 TIRUMALA NISARG 💠
A fresh and Sense Beginning Here….
Cherish the comfort, warmth and security of your homes, while enjoying being surrounded by nature and the close proximity to the hustle and bustle of the city in the prime location of Sangli.
🔸 Highlights 🔸
🔰 French Doorfor Terrace.
🔰 Covered car parking.
🔰 Project Cover with
🔰 CCTV Camera.
🔰 Compound Wall & Gate.
📌Site Address📌
Tirumala Nisarg, Next to Vishrambag Flyover, Behind Mali Mangal Karyalay, Near Podar International School, Tuljainagar, Kupwad Road, Sangli
Want to know more?
Call us @ 98223 26484 | 98508 06484 | 98812 66484.

‼️ तिरुमला ब्लॉसम ‼️सांगली मध्ये वेगाने विकसित होणाऱ्या भागातगुंतवणुकीस योग्य व राहण्यासाठी उत्कृष्ट लोकेशन, गुणवत्तापूर...
07/05/2022

‼️ तिरुमला ब्लॉसम ‼️
सांगली मध्ये वेगाने विकसित होणाऱ्या भागात
गुंतवणुकीस योग्य व राहण्यासाठी उत्कृष्ट लोकेशन, गुणवत्तापूर्ण बांधकाम आणि नोंदणीकृत भव्य प्रोजेक्ट.
RERA No. - P53100025870
तुमच्या गरजांचा विचार करून तुमच्या बजेटमध्ये बांधलेली वास्तु.
3 & 2 BHK लक्सरिअस फ्लॅट्स उपलब्ध...
Amenities :
🌀 Attractive Entrance Lobby.
🌀 Compound Wall & Gate.
🌀 Solar Net Metre for Common Use
(Save In Energy Bill)
🌀 Fully Openable French Door for Terrace.
🌀 Project Cover with CCTV Camera.
🌀 Covered Car Parking with Electric Charging Point.
मग वाट कसली पाहताय आजच बुक करा..!!
📌 पत्ता - तिरुमला ब्लॉसम, विश्रामबाग फ्लायओव्हर च्या समोर, लक्ष्मी मंदिरजवळ, कुपवाड रोड, सांगली.
📌 संपर्क - 98223 26484 / 98508 06484 / 98812 66484.

साडे तीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!ही अक्षय तृतीया सर्वांच्या आयुष्यात सुख-सम...
03/05/2022

साडे तीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
ही अक्षय तृतीया सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी, यश आणि आरोग्याचा ठेवा घेऊन येवो.

#अक्षयतृतीया

बहु असोत सुंदर संपन्न की महा ।प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या आपणा सर्वांना मनःपूर...
01/05/2022

बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !

#महाराष्ट्रदिन

‼️ तिरुमला ब्लॉसम ‼️🏘️ घर चांगले मिळाली की, जीवन सोयीस्कर होते 🏘️🔴 आजच बुक करा तुमच्या स्वप्नातील घर 🔴3️⃣ & 2️⃣ BHK लक्स...
23/04/2022

‼️ तिरुमला ब्लॉसम ‼️

🏘️ घर चांगले मिळाली की, जीवन सोयीस्कर होते 🏘️
🔴 आजच बुक करा तुमच्या स्वप्नातील घर 🔴
3️⃣ & 2️⃣ BHK लक्सरिअस फ्लॅट्स उपलब्ध...
📌 पत्ता - तिरुमला ब्लॉसम, विश्रामबाग फ्लायओव्हर च्या समोर, लक्ष्मी मंदिरजवळ, कुपवाड रोड, सांगली.
📌 संपर्क - 98223 26484 / 98508 06484 / 98812 66484.

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभनिर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदाअंगारकी संकष्टी निमित्त सर्वांना मन:पूर्वक शुभे...
19/04/2022

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
अंगारकी संकष्टी निमित्त सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा...!

#अंगारकी_संकष्टी

सदाचार, मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता, शौर्य यांचे प्रतीक म्हणजे प्रभु श्रीराम. त्यांच्या गुणकौशल्यांच्या मार्गद...
10/04/2022

सदाचार, मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता, शौर्य यांचे प्रतीक म्हणजे प्रभु श्रीराम. त्यांच्या गुणकौशल्यांच्या मार्गदर्शक पथावर मार्गक्रमण करण्याचा निश्चय करूया. सर्वांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

#श्रीरामनवमी

बंधुत्वाचे बांधून तोरण, चला उभारु गुढी ऐक्याची...गुढी नवचैतन्याची, लोककल्याणाची अन् मांगल्याची ! आपणा सर्वांना गुढीपाडवा...
02/04/2022

बंधुत्वाचे बांधून तोरण, चला उभारु गुढी ऐक्याची...
गुढी नवचैतन्याची, लोककल्याणाची अन् मांगल्याची !

आपणा सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा!

#गुढीपाडवा #नववर्षाभिनंदन #शुभेच्छा

‼️ तिरुमला ब्लॉसम ‼️🏘️ घर चांगले मिळाली की, जीवन सोयीस्कर होते 🏘️🔴 आजच बुक करा तुमच्या स्वप्नातील घर 🔴3️⃣ & 2️⃣ BHK लक्स...
24/03/2022

‼️ तिरुमला ब्लॉसम ‼️

🏘️ घर चांगले मिळाली की, जीवन सोयीस्कर होते 🏘️
🔴 आजच बुक करा तुमच्या स्वप्नातील घर 🔴
3️⃣ & 2️⃣ BHK लक्सरिअस फ्लॅट्स उपलब्ध...
📌 पत्ता - तिरुमला ब्लॉसम, विश्रामबाग फ्लायओव्हर च्या समोर, लक्ष्मी मंदिरजवळ, कुपवाड रोड, सांगली.
📌 संपर्क - 98223 26484 / 98508 06484 / 98812 66484.

एक रंग मैत्रीचाएक रंग आनंदाचासणाला उत्सवाचा साजरा करूया चला सण रंगाचारंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
22/03/2022

एक रंग मैत्रीचा
एक रंग आनंदाचा
सणाला उत्सवाचा
साजरा करूया चला सण रंगाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Address

Abhinav Siddhi Apartment, Opposite PNG Jewelers, Vishrambag
Sangli
416416

Opening Hours

Monday 10:30am - 6:30pm
Tuesday 10:30am - 6:30pm
Wednesday 10:30am - 6:30pm
Thursday 10:30am - 6:30pm
Friday 10:30am - 6:30pm
Saturday 10:30am - 6:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tirupati Developers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share