Gardan Banava

Directions

Gardan Banava Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gardan Banava, Gardener, Pune, Pune.

🌿 Gardan Banva | Your Green Makeover Partner
Transforming Spaces with Vertical Gardens, Water Fountains & More!
🌼 Residential | 🏨 Hotels & Villas | 🏢 Commercial Setups
✨ Silver | Gold | Platinum Packages

Season बदला, आता तुमच्या बागेचाही मूड बदला 🌿✨Fresh plants & seasonal flowers ने तुमच्या जागेला द्या एकदम ताजं, सुंदर रूप...
18/11/2025

Season बदला, आता तुमच्या बागेचाही मूड बदला 🌿✨
Fresh plants & seasonal flowers ने तुमच्या जागेला द्या एकदम ताजं, सुंदर रूप!

15/11/2025

आरोग्य फक्त औषधांमध्ये नसतं… ते निसर्गातही सापडतं!
तुमच्या घरात ही झाडं असली,
तर आरोग्य तुमच्या हातात आहे. ✨
🌱 तुळस — सर्दी, खोकला, ताण कमी करणारी
🌿 कोरफड — त्वचा व केसांची नैसर्गिक काळजी
🌾 ओवा — पचन सुधारतो, थकवा कमी करतो
🍃 गवती चहा — शरीर शुद्ध करतो, मन ताजं ठेवतो
🌱 पुदीना — दररोजची freshness
ही फक्त झाडं नाहीत…
हे निसर्गाचं औषधालय — तुमच्या घरातलं!
🌼 आजच सुरू करा तुमची औषधी बाग —
कारण आरोग्य आता तुमच्या अंगणात फुलतंय.

घरात हरितपणा म्हणजे शांतता, सौंदर्य आणि positive energy! 🌸Garden बनवा – तुमच्या घराचं décor आणि मन दोन्ही fresh ठेवा!आम्...
08/11/2025

घरात हरितपणा म्हणजे शांतता, सौंदर्य आणि positive energy! 🌸
Garden बनवा – तुमच्या घराचं décor आणि मन दोन्ही fresh ठेवा!
आम्ही देतो – garden setup, maintenance आणि décor सेवा 🌱

📞 Komal Mankar - Lokhande
+91 9175570710 | +91 7972945116

01/10/2025

🎁 आमच्याकडे Bulk Diwali Gifts Hampers ऑर्डर स्वीकारल्या जातील!
🌱 तुमच्या पसंतीनुसार Customised Hampers
🏢 Office, सोसायटी किंवा खासगी कार्यक्रमांसाठी Bulk Orders Available
🌟 Special Corporate Offer:
👉 250+ ऑर्डरवर मिळवा 10% डिस्काऊंट!

27/09/2025

नागवेलची वेल — पूजा, सण-उत्सव आणि घराच्या सौंदर्यासाठी परिपूर्ण.
घरात Positive energy, आरोग्य आणि परंपरा एकाच झाडात! 🌿
ताजेतवानेपणा, रोगप्रतिकारक शक्ती आणि निसर्गाचं सौंदर्य तुमच्या घरात आणा.
👉 तुमच्या बागेत किंवा बाल्कनीत नक्की लावा आणि अनुभव घ्या! 🌱✨

🌿 Healthy plants = Happy vibes! 🌞💧
26/09/2025

🌿 Healthy plants = Happy vibes! 🌞💧

25/09/2025

🎁 आमच्याकडे Bulk Diwali Gifts Hampers ऑर्डर स्वीकारल्या जातील!
🌱 तुमच्या पसंतीनुसार Customised Hampers
🏢 Office, सोसायटी किंवा खासगी कार्यक्रमांसाठी Bulk Orders Available
🌟 Special Corporate Offer:
👉 250+ ऑर्डरवर मिळवा 10% डिस्काऊंट!

तुमची balcony बनवा सुंदर हिरवीगार paradise 🌿Indoor–outdoor झाडं, आकर्षक pots आणि easy maintenance setup – सगळं मिळवा Gar...
25/09/2025

तुमची balcony बनवा सुंदर हिरवीगार paradise 🌿
Indoor–outdoor झाडं, आकर्षक pots आणि easy maintenance setup – सगळं मिळवा Garden Banva सोबत! 🏡

Bougainvillea 🌸 तुमच्या बागेला द्या vibrant टच! कमी पाणी, सोपी मेंटेनन्स, आणि वर्षभर रंगीत शोभा! 🌿🏡
24/09/2025

Bougainvillea 🌸 तुमच्या बागेला द्या vibrant टच! कमी पाणी, सोपी मेंटेनन्स, आणि वर्षभर रंगीत शोभा! 🌿🏡

Address

Pune
Pune
411002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gardan Banava posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category