31/07/2026
तुम्ही मेहनती, जबाबदार आणि स्थिर नोकरीच्या शोधात आहात का?
Gayaka Pesto Solutions मध्ये टेक्निशियन / ऑपरेटर पदांसाठी भरती सुरू आहे.
✅ पगार: ₹18,000/- प्रति महिना
✅ इन्सेंटिव्ह आणि अलाउन्स
✅ कामाची वेळ: सकाळी 9:00 ते संध्याकाळी 6:00
✅ दोन चाकी वाहन आवश्यक
✅ लाईव्ह लोकेशन शेअर करण्याची तयारी आवश्यक
✅ सुरक्षित आणि प्रगतीची संधी असलेले कार्यस्थळ
📍 ऑफिस:
2083, Rangavarsha, Sadashiv Peth, Pune – 30
📞 इच्छुक उमेदवारांनी लगेच संपर्क साधा!
📲 DM करा किंवा कॉल करा.
Gayaka Pesto Solutions – तुमच्या करिअरची योग्य सुरुवात!