11/07/2026
☀️ आता वीज बिलाला द्या स्मार्ट पर्याय!
घरावर सोलर सिस्टम बसवा आणि PM सूर्य घर: मोफत वीज योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ₹78,000 पर्यंत सरकारी सबसिडी मिळवण्याची संधी मिळवा. कमी वीज बिल, दीर्घकालीन बचत आणि स्वच्छ ऊर्जा—आजच सुरुवात करा!
📞 मोफत साइट सर्व्हे आणि सल्ल्यासाठी आजच संपर्क करा!