01/09/2026
"Cement कंपन्या तुम्हाला FULL truth सांगतात का?" 🤔
Answer: NO!
त्यांना फक्त sales पाहिजे, तुमचं घर टिकावं की नाही, याची काळजी नाही.
👉 Cement 6 महिने जुना असेल तर त्याची ताकद almost half होते!
👉 पण तुम्हाला हे सांगितलं जात नाही.
Quality तपासा, नाहीतर घराचं future धोक्यात आहे!