Aadya Properties

Aadya Properties Real estate

काठी नक्षीदार, वस्त्र रेशमीलोटा चांदीचा, माळ सुगंधीउभारतो मराठी मनाची गुढीसाधू संतांची पुण्याईनांदो सुख समृद्धी दारीनववर...
22/03/2023

काठी नक्षीदार, वस्त्र रेशमी

लोटा चांदीचा, माळ सुगंधी

उभारतो मराठी मनाची गुढी

साधू संतांची पुण्याई

नांदो सुख समृद्धी दारी

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख,आरोग्य अणि शांति नांद...
06/03/2023

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख,
आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा 🚩
19/02/2023

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा 🚩

ॐ त्र्यम्बकं यजामहेसुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥
18/02/2023

ॐ त्र्यम्बकं यजामहे
सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्
मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥

1 एप्रिलपासून stamp duty मध्ये  वाढ....आजच बुक करा आणि रजिस्टर कराजास्त किंमत देण्यापासून वाचवा....
05/03/2022

1 एप्रिलपासून stamp duty मध्ये वाढ....
आजच बुक करा आणि रजिस्टर करा
जास्त किंमत देण्यापासून वाचवा....

पुणे शहरातील टॉप लोकेशन भिलारेवाडी येथे मिळवा आपल्या स्वप्नातील घर.....*हायवेपासून १०० मीटर अंतरावर *पाण्याची उत्तम सोय ...
04/02/2022

पुणे शहरातील टॉप लोकेशन भिलारेवाडी येथे मिळवा आपल्या
स्वप्नातील घर.....
*हायवेपासून १०० मीटर अंतरावर
*पाण्याची उत्तम सोय
*लिफ्ट बॅकअपसहित सुविधा
बुक करा आपल्या स्वप्नांना सत्यात घेऊन येण्याची संधी मिळवा.

Get comfort and elegance in your dream home in your budget with us...2 Bhk homes starting @ ₹ 74.60 lakhs @ Sinhagad roa...
26/01/2022

Get comfort and elegance in your dream home in your budget with us...
2 Bhk homes starting @ ₹ 74.60 lakhs
@ Sinhagad road

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳
26/01/2022

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳

Address

Pune
411009

Telephone

+918381000712

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aadya Properties posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aadya Properties:

Share