03/06/2026
🙏🏻 श्री गणरायाच्या कृपेने सर्व संकटे दूर होवोत आणि प्रत्येक कार्यात यश लाभो. 🙏🏻
🌺 संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺
विघ्नहर्ता श्री गणेश आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद घेऊन येवो हीच प्रार्थना. 🚩
✨ "विश्वास, गुणवत्ता आणि वेळेवर सेवा... हिच आमची ओळख!" ✨
— अनिदीप अर्थमुव्हर्स
#संकष्टीचतुर्थी #गणपतीबाप्पा #विघ्नहर्ता #गणेशभक्ती #मराठी अनिदीपअर्थमुव्हर्स Earthmovers JCB Construction Nashik Maharashtra BusinessPost GanpatiBappaMorya