20/09/2026
मुरूमचं Compaction पूर्ण झाल्यानंतर पुढची महत्त्वाची स्टेप म्हणजे पॉलिथिन शीट आणि त्यानंतर स्टील Reinforcement.
प्रत्येक काम योग्य लेव्हल, Spacing आणि पद्धतीने केलं तरच बांधकाम मजबूत आणि टिकाऊ होतं. 🏠💪
तुम्हालाही बांधकाम करायचं असेल तर आजच संपर्क करा! 📞 8007186441
Garuda Construction — Quality आणि मजबुतीसोबत!
#घरबांधकाम #बांधकाम