गावठी vlogger -nick saraf

गावठी vlogger -nick saraf गावठी vlog .🌾
मीत्रानो फॉलो नक्की करा😇

29/08/2026

🚨 PALGHAR CREATORS MEETUP 2026 🚨

आता फक्त Online नाही… Offline भेटूया! ❤️‍🔥

Palghar मधील Creators, Followers आणि आपल्या सगळ्यांसाठी एक खास Meetup! 🫶🏻

📅 6 सप्टेंबर 2026
⏰ दुपारी 2 वाजता
📍 Shubh Mangal Resort, Palghar

तुमच्याशी प्रत्यक्ष भेटण्याची आणि एकत्र वेळ घालवण्याची ही खास संधी! ❤️

तुम्हालाही या Meetup ला यायचं असेल तर DM करा! 📩🔥

एक भेट… खूप साऱ्या आठवणी! ✨

— Nick Saraf × Creative Patil

28/08/2026

हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा! 🙏🔥
मासवण-चहाडेच्या २ चिमुकल्यांसाठी आवाज उठवूया! 💔

26/08/2026

मासवण चहाडे येथील आदिवासी आश्रमशाळेत २ चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू!

३५ लहान मुलांवर उपचार सुरू!

मुलांना तब्बल ३ महिने थंड पाण्याने आंघोळ करायला लावल्याचा आरोप, तसेच स्वच्छतेचा अभाव असल्याचे सांगितले जात आहे.

एक मुलगा आजारी असतानाही त्याच्या पालकांना माहिती देण्यात आली नाही, आणि मुलाचा मृत्यू झाल्यानंतरच पालकांना माहिती देण्यात आल्याचा आरोप आहे.

या गंभीर घटनेनंतर जिल्हाधिकारी अधिकारी, प्रशासन आणि आंदोलक यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?
आंदोलनात कोणते मुद्दे मांडण्यात आले आणि प्रशासनाकडून काय आश्वासन देण्यात आले?

मासवण चहाडे आदिवासी आश्रमशाळेतील या संपूर्ण प्रकरणाची सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा.

❤️
25/08/2026

❤️

25/08/2026

🔥 रक्षाबंधनाची खास ऑफर! 🎁📱

📍 Deepak Communication, Boisar

📱 5G Mobile खरेदी करा आणि 6 Gifts 🎁 FREE मिळवा!

🗓️ ऑफर: 26 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2026

📍 Location: Janardan Apartment, Brijwashi Hotel जवळ, Boisar–Palghar Road, Boisar

📞 संपर्क: +91 90289 87362

रक्षाबंधनाची ही खास ऑफर चुकवू नका! ❤️🎁

21/08/2026

🔥 FATIMA FURNITURE ची धमाकेदार ऑफर! 🔥

🛋️ फर्निचरची खरेदी करा आणि मिळवा स्कूटी जिंकण्याची संधी! 🛵🎁

🎉 एक्सचेंज ऑफर उपलब्ध!

📍 चिंचणी हिंदुस्तान पेट्रोल पंप जवळ
📞 +91 79-90651637

👉 आजच भेट द्या Fatima Furniture ला आणि ऑफरचा लाभ घ्या!

19/08/2026

Right Vision 👓

📍 Shop No. 1/2, Neminath Apartment
Near Frenzy, Ostwal Empire, Boisar West

📞 Contact: 7822970486

💳 Bajaj EMI Finance Available

✨ Quality Vision • Trusted Service • Best Choices ✨

18/08/2026

toilet एक प्रेम कथा 😂😂

14/08/2026

🔥 तुम्हालाही अशा भन्नाट Challenge मध्ये सहभागी व्हायचं असेल तर नक्की Follow करा! 😎💪
लवकरच अजून भन्नाट Challenges येणार आहेत… 🔥❤️

Address

Panvel

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when गावठी vlogger -nick saraf posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share