Dip Urja Power Solutions

Call Directions Contact the business

Dip Urja Power Solutions Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dip Urja Power Solutions, Solar Energy Service, Dip Urja Power Solutions Shop No A-10 Sukamal Arcade Dhatrak Phata Panchawati Nashik, Nashik.

✨☀️ या नवरात्रीत उत्सव साजरा करूया… स्वच्छ ऊर्जेसोबत! 💚भक्तीचा उत्साह, गरब्याचा जल्लोष आणि सकारात्मक ऊर्जेचा आनंद! 💃🪔   ...
11/10/2026

✨☀️ या नवरात्रीत उत्सव साजरा करूया… स्वच्छ ऊर्जेसोबत! 💚
भक्तीचा उत्साह, गरब्याचा जल्लोष आणि सकारात्मक ऊर्जेचा आनंद! 💃🪔
या नवरात्रीत परंपरेसोबतच हरित भविष्याची निवड करूया आणि सूर्याच्या ऊर्जेचा स्मार्ट वापर करूया. 🌱
DIP URJA POWER SOLUTIONS तर्फे आपणास नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏✨

📞 7875-895-804
🌐 www.dipurja.com
📍 Sagar Village, Jatra Hotel Chowk, Panchawati, Nashik

☀️ ऊन तेच… मग वीजबिलात फरक का?सूर्याची ऊर्जा रोज मिळतेच, पण तिचा योग्य वापर केला तर तीच ऊर्जा तुमच्या घरासाठी वीज आणि बच...
05/10/2026

☀️ ऊन तेच… मग वीजबिलात फरक का?

सूर्याची ऊर्जा रोज मिळतेच, पण तिचा योग्य वापर केला तर तीच ऊर्जा तुमच्या घरासाठी वीज आणि बचत दोन्ही देऊ शकते.

DIP URJA POWER SOLUTIONS सोबत Solar म्हणजे फक्त installation नाही, तर योग्य सल्ल्यापासून विश्वासार्ह service पर्यंतची complete solution.

🔹 12+ वर्षांचा अनुभव
🔹 Expert Site Survey & योग्य मार्गदर्शन
🔹 30+ Trained Professionals
🔹 Quality Installation
🔹 Reliable After-Sales Service

आजच्या उन्हाला उद्याच्या बचतीत बदला⚡

आजच Solar बद्दल जाणून घ्या!

📞 7875895804
📍 Sagar Village, Jatra Hotel Chowk, Panchawati, Nashik

03/10/2026

☀️ Solar घेताना फक्त कमी किंमत पाहणं… नंतर महागात पडू शकतं!

Solar System म्हणजे फक्त Panel आणि Inverter नाही.
Quality Products सोबत योग्य Installation आणि विश्वासार्ह After-Sales Service तितकीच महत्त्वाची आहे.

Solar घेण्याआधी कंपनीचं काम, अनुभवी Team, आधीचे Projects आणि Service Support नक्की तपासा.
कारण आज वाचवलेले काही हजार रुपये… उद्या Service च्या वेळी मोठा खर्च ठरू शकतात.

👉 Solar बसवण्याआधी योग्य माहिती जाणून घ्या. आजच संपर्क करा!

📞 +91 7875895804
🌐 www.dipurja.com
📍 Sagar Village, Jatra Hotel Chowk, Panchawati, Nashik

30/09/2026

☀️ वीज बिल पाहून दर महिन्याला शॉक बसतोय? मग आता छताचा योग्य वापर करण्याची वेळ आली!
Rooftop Solar च्या मदतीने सूर्याच्या ऊर्जेतून स्वतःची वीज तयार करा आणि वीज बिलातील खर्चावर नियंत्रण मिळवा. ⚡

पण Solar म्हणजे फक्त Panel लावणं नाही! योग्य System Design, Quality Products आणि Professional Installation तितकंच महत्त्वाचं आहे.

१२+ वर्षांचा अनुभव आणि Installation पासून After-Sales Support पर्यंत complete solution — DIP URJA POWER SOLUTIONS सोबत.

👉 तुमच्या घरासाठी Rooftop Solar बद्दल अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा!

📞 +91 7875895804
🌐 www.dipurja.com

वेळ बदलेल, ऊर्जा वापरण्याची पद्धतही बदलतेय. Solar घेताना फक्त Panel पाहू नका… योग्य System Design, Quality Products आणि ...
29/09/2026

वेळ बदलेल, ऊर्जा वापरण्याची पद्धतही बदलतेय.
Solar घेताना फक्त Panel पाहू नका… योग्य System Design, Quality Products आणि योग्य Installer निवडणं तितकंच महत्त्वाचं आहे. ⚡

तुमच्या घरासाठी किंवा व्यवसायासाठी योग्य Solar Solution जाणून घेण्यासाठी संपर्क करा.

DIP URJA POWER SOLUTIONS
प्रत्येक ऊर्जा गरजेसाठी...एकच विश्वासू भागीदार.

📞 +91 7875895804
🌐 www.dipurja.com
📍 Sagar Village, Jatra Hotel Chowk, Panchawati, Nashik

27/09/2026

तुमच्या घरासाठी Solar योग्य आहे का?
किती क्षमता लागेल?
आणि योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क करा. ⚡

👉 आजच PM Surya Ghar Yojana बद्दल जाणून घ्या!

DIP URJA POWER SOLUTIONS
प्रत्येक ऊर्जा गरजेसाठी... एकच विश्वासू भागीदार.

📞 +91 7875895804
🌐 www.dipurja.com
📍 Sagar Village, Jatra Hotel Chowk, Panchawati, Nashik

सुख, समाधान, समृद्धी आणि नव्या ऊर्जेची साथ सदैव मिळत राहो, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना. अनंत चतुर्दशीच्या सर्वांना मंग...
25/09/2026

सुख, समाधान, समृद्धी आणि नव्या ऊर्जेची साथ सदैव मिळत राहो, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना.

अनंत चतुर्दशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 🪔🙏

DIP URJA POWER SOLUTIONS
प्रत्येक ऊर्जा गरजेसाठी... एकच विश्वासू भागीदार.

📞 +91 78758 95804
🌐 www.dipurja.com
📍 Sagar Village, Jatra Hotel Chowk, Panchawati, Nashik

☀️ आज Solar ची सुरुवात केली, तर बचतीची सुरुवातही आजपासूनच!सूर्याची ऊर्जा वापरून वीज बिलात बचत करा आणि भविष्यासाठी स्वच्छ...
23/09/2026

☀️ आज Solar ची सुरुवात केली, तर बचतीची सुरुवातही आजपासूनच!

सूर्याची ऊर्जा वापरून वीज बिलात बचत करा आणि भविष्यासाठी स्वच्छ, शाश्वत ऊर्जेची निवड करा. 🌱⚡

योग्य Rooftop Solar Solution, Professional Installation आणि विश्वासार्ह Service Support साठी DIP URJA POWER SOLUTIONS ला आजच contact करा.

DIP URJA POWER SOLUTIONS
प्रत्येक ऊर्जा गरजेसाठी... एकच विश्वासू भागीदार.

📞 +91 7875895804
🌐 www.dipurja.com
📍 Sagar Village, Jatra Hotel Chowk, Panchawati, Nashik

नाशिकच्या आजच्या गरजांसाठी… आणि उद्याच्या सुरक्षित भविष्यासाठी. ⚡DIP URJA POWER SOLUTIONS कडून☀️ Rooftop Solar Solutions...
21/09/2026

नाशिकच्या आजच्या गरजांसाठी… आणि उद्याच्या सुरक्षित भविष्यासाठी. ⚡

DIP URJA POWER SOLUTIONS कडून
☀️ Rooftop Solar Solutions
🔋 Battery Backup Solutions
🛗 Lift Backup Solutions

तुमच्या गरजेनुसार योग्य Solution, Professional Installation आणि विश्वासार्ह After-Sales Support — एकाच विश्वासू भागीदारासोबत.

👉 तुमच्या ऊर्जा गरजेसाठी योग्य Solution जाणून घेण्यासाठी आजच संपर्क करा!

DIP URJA POWER SOLUTIONS
प्रत्येक ऊर्जा गरजेसाठी... एकच विश्वासू भागीदार.

📞 +91 7875895804
🌐 www.dipurja.com
📍 Panchawati, Nashik

Address

Dip Urja Power Solutions Shop No A-10 Sukamal Arcade Dhatrak Phata Panchawati Nashik
Nashik

Telephone

+919921615804

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dip Urja Power Solutions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dip Urja Power Solutions:

Shortcuts

Share