MBVA Nashik

MBVA Nashik Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MBVA Nashik, Shweta, Salunkhe Nagar, Kamthwade, Nashik.

स्वातंत्र्य दिनाच्या सर्व मराठी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!!!
15/08/2026

स्वातंत्र्य दिनाच्या सर्व मराठी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!!!

30/07/2026

🎉 यशस्वी ३ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास! 🏗️

स्वप्नांना आकार देणारे, मेहनतीला योग्य ओळख देणारे आणि मराठी बांधकाम व्यावसायिकांना एकत्र आणणारे मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन आज अभिमानाने आपल्या यशस्वी ३ वर्षांचा टप्पा पूर्ण करत आहे.

या तीन वर्षांत विश्वास, एकता, आत्मविश्वास आणि सहकार्याच्या बळावर अनेक उद्योजकांना नवी दिशा, नवी ओळख आणि यशाचा नवा मार्ग मिळाला. हा प्रवास प्रत्येक सदस्य, पदाधिकारी आणि सहकाऱ्यांच्या योगदानामुळेच शक्य झाला आहे.

या अविस्मरणीय प्रवासातील प्रत्येकाचा मनःपूर्वक आभारी आहोत. आगामी काळातही अशीच एकजूट, अशीच प्रगती आणि यशाची नवी शिखरे गाठत राहूया.

💐 मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनला यशस्वी ३ वर्षपूर्तीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

साथ विश्वासाची... झेप प्रगतीची! 🚀

11/06/2026
Spiritual wisdom for business growth: 34th knowledge session organised by PRAN and supported by Marathi Bandhkam Vyavasa...
29/04/2026

Spiritual wisdom for business growth: 34th knowledge session organised by PRAN and supported by Marathi Bandhkam Vyavasaik Association. This complimentary program invites entrepreneurs working in the construction industry. 🌟💼🔨💻

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या 'अक्षय तृतीया' निमित्त आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !अक्षय तृतीया हा शुभ, समृद्धीचा ...
19/04/2026

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या 'अक्षय तृतीया' निमित्त आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
अक्षय तृतीया हा शुभ, समृद्धीचा आणि नवीन सुरुवातींचा दिवस मानला जातो. या पवित्र दिवशी केलेले दान, सत्कर्म आणि नवे उपक्रम अक्षय फल देतात, अशी श्रद्धा आहे.

या मंगलमय दिनानिमित्त आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

#अक्षय_तृतीया

हिंदू नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या मराठी बांधकाम व्यावसायिकांना अनेक अनेक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला तुमच्या क्षेत्रात ...
19/03/2026

हिंदू नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या मराठी बांधकाम व्यावसायिकांना अनेक अनेक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला तुमच्या क्षेत्रात यश, कीर्ती व यशाची नवी उभारणी करण्यास प्रेरित करो असी इच्छा व्यक्त करतो. चला एकत्र येऊया आणि बांधकाम क्षेत्रामध्ये यशाच्या नवीन गुढी उभारूया! 🎉🏗️💥🌟🎊

होळीच्या या पवित्र प्रसंगी सर्व नकारात्मक वाईट प्रवृत्ती सर्व निराशा जळून खाक होऊन समृद्धी आरोग्य आणि सकारात्मकता तुमच्य...
02/03/2026

होळीच्या या पवित्र प्रसंगी सर्व नकारात्मक वाईट प्रवृत्ती सर्व निराशा जळून खाक होऊन समृद्धी आरोग्य आणि सकारात्मकता तुमच्या आयुष्यात प्रगती लाभू देणारी अशी सदिच्छा व्यक्त करून सर्व नागरिकांना होळी दहनाच्या अनेक शुभेच्छा

Address

Shweta, Salunkhe Nagar, Kamthwade
Nashik
422008

Telephone

+919834172364

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MBVA Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MBVA Nashik:

Shortcuts

Share