29/07/2026
🙏 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या, ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या आणि यशाचा मार्ग दाखवणाऱ्या सर्व गुरुजनांना विनम्र अभिवादन.
गुरु म्हणजे ज्ञान, संस्कार आणि प्रेरणेचा अखंड स्रोत.
या पवित्र गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
🙏