21/06/2026
🌞 Customer Feedback Success Story 🌞
Ramai Enterprises – Solar & Electrical Solutions
🎉 आणखी एक यशस्वी Solar Installation पूर्ण! 🎉
📍 घोगली , कोराडी, नागपूर – 441111 येथे
Mr. Gautam Shelare यांच्याकडे 5 KW Eastman Solar Plant यशस्वीरित्या install करण्यात आला.
✅ Installation पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या feedback देखील घेतला आणि त्यांनी आमच्या service बद्दल अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया दिली.
💬 “Service खूप छान होती, installation व्यवस्थित आणि professional पद्धतीने झाले. मी पूर्णपणे समाधानी आहे.”
🙏 आमच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल Mr. Gautam Shelare यांचे मनःपूर्वक आभार.
⚡ आजच Solar लावा – वीज बिलात मोठी बचत करा!
🏠 Residential | Commercial | Subsidy Assistance
Ramai Enterprises
Quality • Trust • Service
📞 Contact: 9730889953