Shri Pachlegaonkar Maharaj श्री पाचलेगावकर महाराज

  • Home
  • India
  • Mumbai
  • Shri Pachlegaonkar Maharaj श्री पाचलेगावकर महाराज

Shri Pachlegaonkar Maharaj  श्री पाचलेगावकर महाराज Mukteshwar Ashram
A spiritual trust formed by Parampujya Baba Maharaj Garge inspired by his Sadguru, Parampujya Shri Sant Pachlegaonkar Maharaj.

पाचलेगांवकर महाराज हे हैदराबाद च्या जुलमी निजामशाही विरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढलेले गुरू होत. यांचा जन्म ८/११/१९१२ या दिवशी पाचलेगावी ता. जिंतूर जिल्हा परभणी महाराष्ट्र राज्यात झाला. श्री राजारामपंत कुळकर्णी आणि सौ. कृष्णाबाई उर्फ भागाबाई असे त्यांच्या पालकांचे नाव होते. त्यांचे नृसिंह असे नामकरण झाले. श्री नृसिंह स्वरस्वती हे त्यांचे गुरू होत. त्यांच्या कार्यास बोरी या मराठवाड्यातील गावी जाऊन गाडगेबाबा, दासगणू महाराज आणि जगतगुरु शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती यांनी पाठिंबा दिला होता. पाचलेगांवकर महाराज जातीभेदाच्या विरोधात प्रवचने देत. व्यायाम, शक्ती आणि एकजूट यावर त्यांचा भर असे. निजामाच्या विरुद्ध प्रचार केल्याने त्यांना इ.स.१९२८ मध्ये हद्दपार करण्यात आले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी व उन्नतीसाठी अन्याय प्रतिकार नि न्याय रक्षक अशी कर्तृत्वशाली जनशक्ती जाग्रत करणे.
एका कार्यक्षम बलवान जनशक्तीला योग्य वळण देणे.
अराष्ट्रीय वृत्तीने भरलेल्या लोकांचे संख्याबळ शुध्दीच्या द्वारे घटवून संभाव्य संकटाच्या खाईतून देशाला वाचविणे.

हे कार्य करण्यासाठी त्यांनी मुक्तेश्वर दलाची स्थापना केली. हे दल पुढे तरुण सभा यात एकत्रित केले गेले. त्यांनी सावरकरांची व्याख्याने आयोजित केली. त्यानंतर त्यांच्या कार्याने प्रेरित झालेली जनता पाहून ब्रिटिशांनीही त्यांच्या अटकेचे वॉरंट काढले. महाराज भुमीगत झाले व त्यांनी भारत भ्रमण केले.

महाराजांनी हिंदूंच्या ख्रिस्ती व मुस्लीम धर्मांतरास कडडून विरोध केला. मिरज येथे त्यासाठी जनजागृती केली. हिंदु महासभेच्या शाखा त्यासाठी स्थापन केल्या. मे १९४१ मध्ये ग्वाल्हेर येथे हिंदुराष्ट्र सेना स्थापन केली. जातीभेद विरहित सहभोजने, हिंदू संघटन आणि शिवाजी महाराज जयंतीची मिरवणूक यावर भर दिला जाई. ख्रिश्चनांनी अनेक प्रकारे धर्मांतर केलेल्या लोकांना परत हिंदू करून घेतले. खांडवा व जबलपूर जिल्ह्यात प्रचार करून १२०० गावातील हजारो लोकांत प्रचार करून ख्रिस्ती प्रसाराची लाट थोपवली. तेथेही अनेक लोकांना स्वधर्मात घेतले. विशेषतः याच काळात कडवा मिशनरी फॉनवेल हा महाराजांचे कार्य पाहून चकित झाला. हिंदू तत्त्वज्नान त्याने समजून घेतले. व तो ही हिंदू होण्यास उत्सुक झाला. यास सहकुटुंब शुध्द करून घेतले. एक शाळा स्थापन करून फॉनवेल यास शिक्षक म्हणून तेथे नियुक्त केले गेले. बऱ्हाणपूर येथे मुस्लीम पंथीयांनी बाटवलेल्यांना स्वधर्मात घेण्यासाठी २२ ते २४ मार्च १९४५ रोजी एक संगठन यज्ञ घेतला. यासाठी एक लाखाहून अधीक लोक उपस्थित होते. यावेळी १५० कुटुंबांना स्वधर्मात घेतले गेले. सावरकर, भाई परमानंद, श्यामाप्रसाद मुखर्जी, जुगलकिशोर बिर्ला, अनेकांचे शुभेच्छा संदेश त्यासाठी आले होते. तत्कालिन शिक्षण मंत्री (मध्य प्रदेश) श्री बाबासाहेब खापर्डे यांच्या अध्यक्षतेत यज्ञाचा समारोप झाला होता. In early twenty century, in the year 1908 Parampujya Shri Sant Pachlegaonkar Maharaj was born in Pachlegaon a small village in Marathwada region (Parbhani District) of Maharashtra state in India. He was named as Nrusinha by his parents. One day Guru Parampujya Madhavashram Swami visited Pachlegaon and told to parents of Pachlegaonkar Maharaj to name him as “Sanchareshwar” means one who roams (travels). He was born yogi. From childhood he had Siddhi to handle snakes. He was not a Yogi who only worshipped God but was also a freedom fighter who established Mukteshwar Dal to teach children the art of warship with lathis and swords. “Nizam” the then king of Hyderabad had tried to put him behind bars but he escaped & fought the battle of freedom. He is the founder of “Samasthi Dharma” which means Dharma for all segments of society. He gave spiritual teachings to his worshippers but at the same time emphasized on social activities. He loved the children the most and especially was inclined towards the upbringing of poor and backwards classes of society. Parampujya Shri Baba Maharaj Garge was blessed by Pachlegaonkar Maharaj. Name of Baba Maharaj was Nilkanth but Pachlegaonkar Maharaj used to call him “Nilya” with great love and affection. Pachlegaonkar Maharaj used to call Baba as “Prati Pachlegaonkar” that is incarnation of Pachlegaonkar Maharaj himself. Pachlegaonkar Maharaj once told “Nilya” that he wished to have an ashram at Nagpur, the center of India. To fulfill the wishes of his Guru “Baba Maharaj Garge” started a trust named “Bhartiya Samasthi Dharma Prasarak upasna mandal” in 1987. He found a able disciple in Shri Dada Jakate & by effort of dada Jakate land was donated by Balwant society to build up ashram. In 1993 construction work of Mukteshwar Ashram at Nagpur started. In the year 1996 the Idols of God were established after proper Pooja. Parampujya baba Maharaj used his spiritual powers to treat the ill, make them healthy & happy. He guided his disciples for their spiritual upliftment and at same time guided him to donate his labour & money for upliftment of poor. In his able guidance Mukteshwar Ashram is engaged in various social activities such as organizing blood donation camps, free eye& health checkup camps. Shram daan to construct road in village , Bal Sanskar camp, Stree shakti Jagruti shibir etc. Various spiritual programs are conducted by ashram through out the year such as Mahashivratri Utsav , Baba Maharaj Samadhi day, Guru Pournima, Pachlegaonkar Maharaj Nirvan Day, Baba Maharaj Jayanti, Pachlegaonkar Maharaj Jayanti, & Datta Jayanti. Weekly activities includes Upasna at Thursday. Please Follow Us

Facebook:- https://www.facebook.com/Shri.Sant.Pachlegaonkar.Maharaj/

YouTube:-
https://www.youtube.com/channel/UCBGsRmHGrtaWBcv2SEWq1MA

For Business Equity Email:- [email protected]

Don't Forget To Like, Comment Share &Subscribe

[ Thanks For Watching This Video ]

From:-
Yogesh Zaware Patil
Shree Pachalegavkar Maharaj Ashram & Team
Mulund, Mumbai India 🇮🇳




Your Quries:-
Shri Pachlegaonkar Maharaj
Rastra Santa Shri Pachlegaonkar Maharaj
राष्ट्र संत श्री पाचलेगावकर महाराज
श्री पाचलेगावकर महाराज
Shree Sanchareshwar Maharaj
Shree Mukteshwar Maharaj
Mukteshwar Ashram
Mukteshwar Ashram Mulund Mumbai
मुक्तेश्वर आश्रम मुलुंड मुंबई
Shri Pachlegaonkar Maharaj Ashram
मुक्तेश्वर आश्रम
पाचलेगावकर महाराज आश्रम
श्री संचारेश्वर महाराज
श्री मुक्तेश्वर महाराज
Dhrma Bhaskar
धर्म भास्कर
rastra santa shree pachalegavkar
rastra santa shree pachalegavkar group
rastra santa shree pachalegavkar maharaj ka bhajan

09/08/2026
30/07/2026

दि. २९/०७/२०२६ रोजी गुरु पौर्णिमा निमित्त राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज स्थापित मुक्तेश्वर आश्रम वालजी लध्दा रोड मुलुंड प...
29/07/2026

दि. २९/०७/२०२६ रोजी गुरु पौर्णिमा निमित्त राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज स्थापित मुक्तेश्वर आश्रम वालजी लध्दा रोड मुलुंड पश्चिम येथील गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त क्षणचित्रे.

दिनांक २९/०७/२०२६ रोजी गुरु पौर्णिमा निमित्त श्री दत्त माऊली  आश्रम ( माहुल गाँव ,चेंबूर ) येथे श्री भगवान गुरुदेव दत्त ...
29/07/2026

दिनांक २९/०७/२०२६ रोजी गुरु पौर्णिमा निमित्त श्री दत्त माऊली आश्रम ( माहुल गाँव ,चेंबूर ) येथे श्री भगवान गुरुदेव दत्त आणि राष्ट्रसंत धर्मभास्कर प.पू श्री सदगुरू पाचलेगावकर महाराजांचे पाद्य पूजन व अभिषेक.. 🙏🏻🕉️📿🚩🌷❤️

Address

Mukteshwar Ashram: Places Of Worship In MULUND COLONY, MULUND WEST
Mumbai
400080

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Pachlegaonkar Maharaj श्री पाचलेगावकर महाराज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shri Pachlegaonkar Maharaj श्री पाचलेगावकर महाराज:

Shortcuts

Share