18/08/2026
Dhanvantri Hospital च्या Dr. Girish Lad यांचा Trimit Rachana सोबतचा अनुभव 🏥✨
Healthcare spaces design करताना functionality, hygiene आणि patient comfort — या तिन्ही गोष्टी एकत्र आणणं सोपं नसतं. Dr. Girish Lad यांनी त्यांचा प्रामाणिक अनुभव आमच्यासोबत शेअर केला.
Trusted commercial interior design company शोधताय ज्यांना healthcare interiors चा अनुभव आहे? आमचे happy clients हेच आमचं सर्वात मोठं यश आहे.
Ready to design your hospital or clinic interiors?
🌐 www.trimitrachana.com