Yashvant Infra

Call Directions Website Contact the business

Yashvant Infra Established in the year 2014 with humble beginnings of construction of roads, now the company has gr

🙏 Shiv Srushti – Bhumi Pujan Ceremony 🏡Yashwant Infra cordially invites you to celebrate this auspicious beginning.📅 20t...
19/10/2026

🙏 Shiv Srushti – Bhumi Pujan Ceremony 🏡

Yashwant Infra cordially invites you to celebrate this auspicious beginning.

📅 20th October 2026 | 10:00 AM

📍 Nashik Road

📞 7878554411 | 8007826457

नारी तू नारायणी, नारी तू सबला,तेज तुझ्या शक्तीचा, उजळो सृष्टी सगळी! 🌸🌺 शुभ नवरात्रि! 🙏✨
10/10/2026

नारी तू नारायणी, नारी तू सबला,
तेज तुझ्या शक्तीचा, उजळो सृष्टी सगळी! 🌸

🌺 शुभ नवरात्रि! 🙏✨

श्री गणेशा Heights, नाशिकरोड नाशिक,  आणखी एक यशस्वी हँडओव्हर !आज आम्ही श्री गणेशा Heights च्या सर्व रहिवाशांचे Original ...
16/09/2026

श्री गणेशा Heights, नाशिकरोड नाशिक, आणखी एक यशस्वी हँडओव्हर !

आज आम्ही श्री गणेशा Heights च्या सर्व रहिवाशांचे Original Building Documents यशस्वीरित्या Society कडे सुपूर्द केले.

पारदर्शकता, वेळेत पूर्तता आणि विश्वास - हेच आमच्या कामाची ओळख आहे.

सर्व सभासदांचे मनापासून अभिनंदन आणि आभार !

बंध हा प्रेमाचा, स्नेहाचा, नात्यांचा…बांधला गेलाय एका राखीमध्ये! ❤️Yashvant Infra कडून भाऊ-बहिणीच्या या अतूट बंधाला रक्ष...
27/08/2026

बंध हा प्रेमाचा, स्नेहाचा, नात्यांचा…
बांधला गेलाय एका राखीमध्ये! ❤️

Yashvant Infra कडून भाऊ-बहिणीच्या या अतूट बंधाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🧡

संघर्ष, जिद आणि यशाची उंच भरारी! 🚀नाशिकमधील ‘इंजिनिअर धात्रक बंधू’ — राहुल काशिनाथ धात्रक आणि कैलास काशिनाथ धात्रक यांच्...
15/08/2026

संघर्ष, जिद आणि यशाची उंच भरारी! 🚀

नाशिकमधील ‘इंजिनिअर धात्रक बंधू’ — राहुल काशिनाथ धात्रक आणि कैलास काशिनाथ धात्रक यांच्या प्रेरणादायी प्रवासाची दखल गावकरीच्या विशेषांकातून घेण्यात आली आहे.

अडचणींवर मात करत शिक्षण, व्यवसाय आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. संघर्षातून उभं राहून समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द आणि यशाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या प्रवासातून प्रेरणा देतो.

स्वप्न मोठं असेल, जिद्द मजबूत असेल आणि मेहनत प्रामाणिक असेल, तर यशाची उंची गाठता येते! ✨

या प्रेरणादायी यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 💐

स्वातंत्र्य म्हणजे फक्त मोकळा श्वास नाही,तर मोठी स्वप्नं पाहण्याचं आणि ती पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य… 🇮🇳स्वातंत्र्य दिना...
14/08/2026

स्वातंत्र्य म्हणजे फक्त मोकळा श्वास नाही,
तर मोठी स्वप्नं पाहण्याचं आणि ती पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य… 🇮🇳

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳✨

आई-वडील हेच आपल्या आयुष्यातील पहिले गुरु. ❤️🙏पहिलं पाऊल टाकण्यापासून ते स्वप्नांना दिशा देण्यापर्यंत... त्यांच्या प्रेम,...
29/07/2026

आई-वडील हेच आपल्या आयुष्यातील पहिले गुरु. ❤️🙏

पहिलं पाऊल टाकण्यापासून ते स्वप्नांना दिशा देण्यापर्यंत... त्यांच्या प्रेम, संस्कार आणि मार्गदर्शनामुळेच आयुष्याची खरी पायाभरणी होते.

🌼 Happy Guru Purnima 🌼

विठ्ठल नामात भक्ती, मनात श्रद्धा आणि जीवनात समाधान लाभो.विठ्ठल माऊलींची कृपा आपल्या प्रत्येक पावलाला यश, सुख आणि समृद्धी...
24/07/2026

विठ्ठल नामात भक्ती, मनात श्रद्धा आणि जीवनात समाधान लाभो.
विठ्ठल माऊलींची कृपा आपल्या प्रत्येक पावलाला यश, सुख आणि समृद्धीची साथ देवो.

🚩॥ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ॥ 🚩

कष्ट, जिद्द आणि पराक्रमाची परंपराघडवते मजबूत महाराष्ट्र.महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🏢 Yashvant Inf...
30/04/2026

कष्ट, जिद्द आणि पराक्रमाची परंपरा
घडवते मजबूत महाराष्ट्र.

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

🏢 Yashvant Infra –
विश्वासाने उभारलेले प्रत्येक स्वप्न.
#महाराष्ट्रदिन #कामगारदिन

हिंदवी स्वराज्याचे  #संस्थापक, रयतेचे राजा, अद्वितीय धैर्य, दूरदृष्टी आणि न्यायनिष्ठेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी म...
18/02/2026

हिंदवी स्वराज्याचे #संस्थापक, रयतेचे राजा, अद्वितीय धैर्य, दूरदृष्टी आणि न्यायनिष्ठेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा केवळ उत्सव नसून स्वाभिमान, संघटनशक्ती आणि राष्ट्रभक्ती जागवणारी प्रेरणा आहे.

महाराजांनी दिलेला पराक्रम, शौर्य, सुशासन आणि सर्वसमावेशकतेचा आदर्श आजही प्रत्येकाच्या कार्याला दिशा देणारा आहे. त्यांच्या विचारांवर चालत समाजहित, राष्ट्रहित आणि स्वाभिमान जपण्याची प्रेरणा आपण सर्वांनी घ्यावी, हीच खरी महाराजांना मानवंदना.

🚩 शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

Address

Mumbai
400001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashvant Infra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yashvant Infra:

Shortcuts

Share