श्री दत्त कन्स्ट्रक्शन

  • Home
  • India
  • Mhasvad
  • श्री दत्त कन्स्ट्रक्शन

श्री दत्त कन्स्ट्रक्शन श्री दत्त कन्स्ट्रक्शन म्हसवड

11/04/2026

हॉल, किचन, दोन बेडरूम, टॉयलेट, बाथरूम व पोर्च अश्या या म्हसवड मधील टू बीएचके घराचे काम श्री दत्त कन्स्ट्रक्शन तर्फे पूर्णत्वास गेले.

इंजि-सौरभ बाजीराव माने
8308672063
मु. पो. म्हसवड ता. माण जि. सातारा 415509

09/04/2026



इंजि.सौरभ बाजीराव माने
8308672063
मु. पो.म्हसवड ता.माण जि. सातारा

नवीन शुभारंभ @ म्हसवड                   Upto 2000sqft          Designed by :- Priyadarshani Mane          Engg/Contracto...
14/01/2026

नवीन शुभारंभ @ म्हसवड
Upto 2000sqft
Designed by :- Priyadarshani Mane
Engg/Contractor :- Saurabh Mane

⚜️श्री दत्त कन्स्ट्रक्शन ⚜️
⚜️💐स्वप्न तुमचे सत्यात उतरवू आम्ही💐⚜️

संपर्क:- ८३०८६७२०६३

15/04/2025

आणखी एक नवीन सुरुवात ✌️
श्री दत्त कन्स्ट्रक्शन परिवार🙏
इंजिनिअर सौरभ बाजीराव माने🙏




●||  श्री  दत्त  कन्स्ट्रक्शन  ||●बंगलो असुद्या अथवा कमर्शियल बिल्डिंग असुद्या आत्ता प्लॅनिंग पासून बांधकाम पर्यंत व कलर...
09/01/2025

●|| श्री दत्त कन्स्ट्रक्शन ||●

बंगलो असुद्या अथवा कमर्शियल बिल्डिंग असुद्या आत्ता प्लॅनिंग पासून बांधकाम पर्यंत व कलर पासून इंटेरिअर पर्यंत सर्वकाही सुविधा एकाच छताखाली आपल्याला मिळणार आहेत.

तुम्हाला हवं
अगदी तसं घर
बांधकाम दर-1499 ₹/ प्रति स्क्वेअर फूट

श्री दत्त कन्स्ट्रक्शन कडून देण्यात येणाऱ्या प्लॅनिंग सुविधा पुढील प्रमाणे:-

●प्लँनिंग
●थ्री डी डिजाईन
●स्टील डिजाईन
●एस्टीमेट
●ब्लु प्रिंट प्लॅन
●इंटेरिअर डिजाईन
●गार्डन डिजाईन

श्री दत्त कन्स्ट्रक्शन कडून देण्यात येणाऱ्या कन्स्ट्रक्शन सुविधा पुढील प्रमाणे:-
●फुटिंग पासून ते रंगकाम पर्यंत संपूर्ण काम करून देणे.
●संपूर्ण काम मटेरियल सहित करून देणे.
●बिना मटेरियल लेबर कॉन्ट्रॅक्ट वर काम करून देणे .
●इंटेरिअर मध्ये- फर्निचर ,पीओपी,मॉड्युलर किचन ट्रॉली.
●बंगलो असो अथवा बिल्डिंग चे काम असो सर्व काम हायटेक पद्धतीने करून देणे.

बंगलो किंवा कमर्शियल बिल्डिंग मटेरियल सहित लॉक अँड की प्रोजेक्ट करून देण्यात येतील.उत्कृष्ट प्रकारचा कामाचा दर्जा व अनुभवी कामगार वर्ग असून आपले काम चांगल्या प्रकारे पूर्ण करून देण्यात येईल.

इंजि.सौरभ बाजीराव माने.( M.tech Structure Civil)
८३०८६७२०६३

आर्कि.सौ.प्रियदर्शनी संग्राम माने.(Architect,B.tech Civil)

#युवउद्योजक

#नवीन_अध्याय

Address

Mhasvad
415509

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री दत्त कन्स्ट्रक्शन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share