22/03/2026
तुमच्या स्वप्नातील घराचे दार आता उघडणार! 🚪✨
सांगलीच्या कुपवाड भागात घेऊन आलो आहोत, 'सुतीर्थ रेसिडेन्सी' - जिथे सुख आणि सोयींचा मेळ बसतो. प्रशस्त २ BHK लक्झरियस फ्लॅट्स, तेही तुमच्या बजेटमध्ये..!
📍 लोकेशनचे आकर्षण: झील इंटरनॅशनल स्कूल आणि कॉलेजपासून फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर.
✅ प्रशस्त आणि उत्तम सुख-सुविधा
✅ मोकळी आणि हवेशीर जागा
✅ सुरक्षित आणि प्राइम लोकेशन
आजच आपल्या हक्काच्या घराचे बुकिंग करा!
📞 संपर्क: 8830 247 499 | 8600 64 7074