Devbhoomi Kokan

Directions

Devbhoomi Kokan तुमचं स्वप्नातील Second Home… कोकणात!
🏡 Collector-Approved NA Plots & Bungalows
🌴 निसर्ग | शांतता | प्रीमियम लोकेशन
📞 9423047565 | 77700 89838

29/04/2026

देवभूमी कोकण – तुमच्या स्वप्नांना नवी दिशा

कोकणातील एक विश्वासार्ह आणि उत्कृष्ट प्रोजेक्ट म्हणून ओळख मिळवलेलं देवभूमी कोकण आज अनेकांच्या स्वप्नांना वास्तवात उतरवत आहे.

Chiplun–Guhagar Road वर स्थित हा प्रोजेक्ट तुम्हाला प्राइम लोकेशनमध्ये प्लॉट्सची सुवर्णसंधी देतो, जिथे तुम्ही तुमचं स्वतःचं घर, फार्महाऊस किंवा एक सुरक्षित गुंतवणूक करू शकता. 🌴🏡

तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल आणि ते वास्तवात आणायचं असेल,
तर एकच परफेक्ट ठिकाण – देवभूमी कोकण! ✨

📞 आजच संपर्क करा आणि तुमच्या स्वप्नांच्या प्रवासाची सुरुवात करा!

📞 77700 89838, 9423047565

(devbhoomi kokan, konkan plots, chiplun guhagar road, farmhouse plots, investment plots, konkan land, weekend home, nature living, real estate konkan, plot for sale, peaceful life, green living)

अक्षय तृतीया निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! 🙏
19/04/2026

अक्षय तृतीया निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! 🙏

17/04/2026

🏡 कोकणात निसर्गाच्या सानिध्यात तुमचा स्वतःचा टुमदार बंगला!

देवभूमी कोकणात तुमचं स्वतःचं घर असावं, असं स्वप्न आहे का? 🌴
आता ते स्वप्न पूर्ण करणं झालंय खूप सोपं!

फक्त ₹23 लाखांमध्ये मिळवा:
✔️ 2 गुंठ्यांचा प्लॉट
✔️ 1BHK टुमदार बंगला
✔️ संपूर्ण फ्लोरिंग, कलर, इलेक्ट्रिक फिटिंग
✔️ विंडोज, ग्रील आणि सर्व बेसिक सुविधा

निसर्गाच्या सानिध्यात शांत, सुंदर आणि आरामदायी जीवनाचा अनुभव घ्या.🌿

⚠️ मोजकेच प्लॉट्स शिल्लक!
आजच आम्हाला संपर्क करा आणि तुमचं स्वप्नातील घर किंवा प्लॉट बुक करा.

📞 77700 89838, 9423047565
..

(konkan bungalow, 1bhk bungalow, plots in konkan, budget home, nature living, second home, holiday home, property investment, affordable bungalow, peaceful living)

मंगलमय गुढी, लेउनी भर जरी खण, नव्या वर्षात येऊ आनंद, आरोग्य आणि यशाचा वर्षाव भरभरून गुढीपाडवा निमित्त सर्वांना मंगलमय शु...
19/03/2026

मंगलमय गुढी, लेउनी भर जरी खण, नव्या वर्षात येऊ आनंद, आरोग्य आणि यशाचा वर्षाव भरभरून गुढीपाडवा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!!

- देवभूमी कोकण

उत्सव तीन रंगाचा आभाळी सजला, नतमस्तक मी त्या सर्वांकरिता ज्यांनी भारत देश घडवीला !प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !
26/01/2026

उत्सव तीन रंगाचा आभाळी सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांकरिता ज्यांनी
भारत देश घडवीला !

प्रजासत्ताक दिन
चिरायू होवो !

नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा.✨नवं वर्ष आनंद, समाधान आणि सकारात्मकतेने भरलेलं जावो.निसर्गासोबत नातं अधिक घट्...
01/01/2026

नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा.✨
नवं वर्ष आनंद, समाधान आणि सकारात्मकतेने भरलेलं जावो.
निसर्गासोबत नातं अधिक घट्ट व्हावं,
आणि प्रत्येक दिवस नवी उमेद घेऊन यावो.

24/11/2025

चिपळूण गुहागर मेन रोड लगत उमरोली येथे कोकणात तुमचं हक्काचं घर घ्या – निसर्गाच्या सान्निध्यात, आपल्या बजेटमध्ये!

तुम्ही पाहत आहात देवभूमी कोकण प्रोजेक्टमधील 2 गुंठे जमिनीवरील ₹22 लाखांचा अंडर कन्स्ट्रक्शन सुंदर बंगलो आणि 3 गुंठे जागेवरील ₹37 लाखांचा प्रीमियम बंगलो!

हो! तुम्हालाही इथे 2, 3, 4 गुंठ्यांचे प्लॉट्स आणि त्यासोबत बंगलो मिळू शकतो. म्हणजेच कोकणात तुमच्या सेकंड होमचं स्वप्न आता सहज साकार होणार!

या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला प्लॉटसोबतच बंगलो मिळतो, तोही सुंदर लोकेशनला – चिपळूण-गुहागर मुख्य मार्गालगत, सर्व सुविधांपासून हाकेच्या अंतरावर!

✅ 24 तास वीज आणि शुद्ध पाण्याची सुविधा
✅ रस्ते विकसित आणि सभोवताली गजबजलेली वस्ती
✅ निसर्गाच्या कुशीत एक सुरक्षित आणि आनंददायी निवास

तुमचं स्वप्न आता हकीकत होणार – आजच बुकिंग करून खात्री करा!

📞 प्लॉट आणि बंगलो बुकिंगसाठी त्वरित संपर्क साधा!

📞9423047565,
77700 89838

Address

Umroli Guhagar Road Ratnagiri
Chiplun
415605

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Devbhoomi Kokan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share