OSATech

OSATech A non-compromising solar solutions service provider because the Sun never compromised so we!

28/01/2023

"ओसाटेक" सौरऊर्जा साक्षरता अभियान

सौरऊर्जा साक्षरता म्हणजे काय?

आज प्रत्येक दुसरा व्यक्ती वाढत्या वीजबिलामुळे हैराण झाला आहेत, आणि वीजबिलातून मुक्तीचा मार्ग शोधत आहे. अशातच सेंट्रल गव्हर्नमेंट कडून राहत्या घराच्या सौर ऊर्जा प्रकल्पावर ४०% पर्यंत सबसिडी मिळण्याची घोषणा पण झाली आहे. ह्या सर्व गदारोळात अनेक छोट्या मोठ्या कंपन्या तुमच्यापर्यंत पोचल्या आहेत. प्रत्येक कंपनी तुम्हाला प्रकल्पाचा खर्च, सवलत, तुमच्या बिलात कपात किंवा पूर्ण बिल शून्य, तुमचा गुंतवलेला पैसे काही ठराविक वर्षां मध्ये परत मिळण्याची हमी असे असंख्य फायदे सांगत आहेत. ह्या सर्व गोष्टी खऱ्या असल्या तरी हे अर्धसत्य आहे कारण कुठलाही प्रकल्प १००% टक्के परतावा तेव्हाच देऊ शकेल जेव्हा.......
१. तो १००% अस्सल असेल
२. वापरकर्त्याला त्या प्रकल्पाची इत्यंभूत माहिती असेल
३. प्रकल्पामध्ये वापरलेली प्रत्येक गोष्ट ब्रँडेड आणि ओरिजिनल असेल
४. सर्विस प्रोव्हायडर तुमच्या ओळखीचा किंवा खात्रीचा असेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे
५. पैसे वाचविण्यासाठी दर्जा मध्ये कुठलीही तडजोड होणार नसेल तर........

तुम्हीसुद्धा तुमच्या घरावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा विचार करीत असाल तर सुरवातीला सौरऊर्जा साक्षर व्हा.
सौरऊर्जा साक्षर म्हणजे काय?
खालील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहित असतील तर तुम्ही सौरऊर्जा साक्षर आहेत
१. प्रकल्पाचे एकूण किती पार्ट असतात?
२. उपयोगात येणाऱ्या पार्टचे किती प्रकार किंवा उपप्रकार असतात?
३. कोणत्या पार्टचे कोणते काम असते?
४. सर्वात महाग किंवा सर्वात स्वस्त पार्ट कोणता असतो?
५. आपल्या वीज वापराच्या किती टक्के प्लांट आपण उभारला पाहिजे?
६. आपण सौर ऊर्जा प्रकल्पातून जास्तीत जास्त वीज कशी मिळवू शकतो?
७. सरसकट ४०% सवलत असते का?
८. २५ वर्ष वॉरंटी म्हणजे काय आणि ती कोणकोणत्या गोष्टींवर राहते?
९. वर्षागणिक तुमच्या प्लांट मधून वीजनिर्मिती कमी-कमी का होत जाते?
१०. वीज गरजेपेक्षा जास्त किंवा कमी निर्माण झाली तर काय होते?
११. पावसाळ्यामध्ये पाऊस किंवा ढग असतील, उन्हाळ्यात खूप प्रखर ऊन असेल तर काय होईल?

या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहित नसतील तर तुम्हाला प्रकल्प उभारण्याअगोदर प्रशिक्षणाची गरज आहे. आपल्या वॉर्डात,आपल्या गावात, आपल्या नगरात किंवा आपल्या शहरात विनामूल्य साक्षरता प्रशिक्षणाकरिता आजच संपर्क करा.
One Step Ahead Technologies (OSATech)
Kilbil Hospital Building
Near Jubilee High School,
Kasturba Road, Chandrapur -442402
8237735160 / 9403528229


आमचे इतर प्रॉडक्ट्स : मोबाईल ऑटो
झटका मशीन
घरगुती सौर दिवे
सोलर स्ट्रीट लाईट्स

Why "OSATech"?Because "NO COMPROMISE"NC with Class.NC with Brand..NC with quality....NC with Service.....NC with Workman...
26/01/2023

Why "OSATech"?
Because "NO COMPROMISE"
NC with Class.
NC with Brand..
NC with quality....
NC with Service.....
NC with Workmanship....

Invest one time.
Enjoy lifetime..........................

NO COMPROMISE Solar power plants for your home, shop, factory, mill, hospital, school, collage, community halls, petrol pumps, marriage halls & every where you want to generate electricity without compromise.

Note: Up to 40% subsidy is available on domestic plants.
Please contact us immediately
8237735160
9403528229

निष्णात बालरोग तज्ञ, सामाजिक कार्यात अग्रेसर, कोरोना काळातील असहाय लोकांची देवदूत, शिवछत्रपती, फुले, शाहू, आंबेडकर विचार...
23/12/2022

निष्णात बालरोग तज्ञ, सामाजिक कार्यात अग्रेसर, कोरोना काळातील असहाय लोकांची देवदूत, शिवछत्रपती, फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेणारी विद्यूतला, अनेक विषयांचा अभ्यास करून त्यावर व्यासपीठावरून व्यक्त होऊन श्रोत्यांचे मन जिंकणारे वक्तृत्व, सतत आपल्या व्यवसायातून वेळ काढून व्यवसायाशी निगडित व इतर क्षेत्रात मार्गदर्शनपर जनजागृती करण्याची धडपड, कर्म हीच पूजा मानून, कर्मकांडात अडकून न पडता सामान्य माणसांची सेवा हाच धर्म मानणारी पुजारी, ज्या मेडिकल फील्ड मध्ये स्वार्थाने अंध होऊन टाळूवरचे लोणी खाणाऱ्या अनेक डॉक्टरांच्या गर्दीत प्रसंगी गोर गरीबांचे बिल माफ करण्याची संवेदनशीलता बाळगणारी सावित्री, प्रसंगी अन्यायाचा प्रतिकार करणारी जिजामाता, अशा अनेक गुणांनी, कर्तुत्वाने व आपल्या स्वभावाने सर्वाची मने जिंकणाऱ्या Dr. अभिलाषा गावतुरे यांना OSATEch कंपनी कडून त्यांच्या वाढदिवसा निमित्त मानाचा मुजरा💐
आपल्याला उदंड आयुष्य लाभो व आपल्या हातून उतरोत्तर असेच उत्तम कार्य घडत राहो हीच नीर्मिका चरणी प्रार्थना🙏

To join the meeting on Google Meet, click this link: https://meet.google.com/yro-qmsd-rdi  Or open Meet and enter this c...
23/12/2022

To join the meeting on Google Meet, click this link:
https://meet.google.com/yro-qmsd-rdi

Or open Meet and enter this code: yro-qmsd-rdi

आपल्या सर्वांच्या
मार्गदर्शक माननीय
*डॉक्टर अभिलाषा गावतुरे मॅडम*
यांच्या वाढदिवसानिमित्त
*दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11:30* वाजता ऑनलाईन पद्धतीने

ऑस्ट्रेलिया येथील शिक्षण आरोग्य यांची कार्यपद्धती थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे

सर्व कार्यकर्त्यांना अशी विनंती आहे सहभागी व्हावे कार्यक्रमाची लिंक वरती दिलेली आहे

Real-time meetings by Google. Using your browser, share your video, desktop, and presentations with teammates and customers.

23/12/2022

Address

Kilbil Hispital Building, Near Jubilee High School, Kasturba Road, Chandrapur, Maharashtra/
Chandrapur
442402

Alerts

Be the first to know and let us send you an email when OSATech posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to OSATech:

Share