Mukti Group, Baramati

Mukti Group, Baramati Mukti Group is a Baramati-based construction company weaving stories of excellence for over 25 years.

We're passionate about transforming spaces into beautiful and functional realities.

27/08/2026

तुमच्या स्वप्नातील घरात फक्त Bedroom आणि Hall पुरेसं आहे का? 🤔

जर तुम्हाला हवं असेल…

🍳 प्रशस्त Kitchen
📦 वेगळी Storage Room
🍽️ Separate Dining Area

तर Park अभिलाषा मध्ये तुमच्या गरजा आणि जीवनशैली लक्षात घेऊन प्रत्येक जागेची विचारपूर्वक रचना करण्यात आली आहे. ❤️

म्हणजे घरातली प्रत्येक गोष्ट… तुमच्या सोयीप्रमाणे!

📍 आजच Visit करा!
VP College जवळ, रुई, बारामती

Park अभिलाषा — तुमच्या गरजा, तुमचं घर, तुमची सोय.

📞 7030939715 / 7030939716

Baramati

✨ Your Dream Home is now Ready to Move! ✨🏡 Park Abhilasha presents Ultra Premium 1, 2 & 3 BHK Flats + Penthouse in the h...
26/08/2026

✨ Your Dream Home is now Ready to Move! ✨

🏡 Park Abhilasha presents Ultra Premium 1, 2 & 3 BHK Flats + Penthouse in the heart of Rui, Baramati.

Experience a lifestyle where comfort meets convenience. 🌿

✔️ Premium Living
✔️ Green Surroundings
✔️ 24/7 Security
✔️ Modern Amenities
✔️ Prime Location

📍 Near Vidya Pratishthan, Rui, Baramati
📞 7030939715 | 7030939716

RuiBaramati DreamHome RealEstate

20/08/2026

घरात स्वतःची जागा असावी…
आणि कामासाठीही स्वतःची Space असावी! 🏡💻

कारण आजच्या Work-Life मध्ये, एक Dedicated Work Space ही गरज बनली आहे.

Park Abhilasha मध्ये तुमच्या Bedroom सोबतच मिळते Dedicated Attached Work Space — म्हणजे घरातच तुमची स्वतःची Office Space!

✨ Work आणि Life… दोन्हींसाठी Perfect Balance.

📍 VP College जवळ, Rui, Baramati

📞 आजच Visit करा - 7030939715 / 7030939716

Park Abhilasha — जिथे Work-Life Balance सहज शक्य आहे.

HomeOffice RealEstate

स्वातंत्र्याचा अभिमान… आणि आपल्या स्वप्नातील घराचा आनंद! 🇮🇳🏡या स्वातंत्र्यदिनी, आपल्या स्वप्नांना द्या स्वतःचं घर…मुक्ती...
14/08/2026

स्वातंत्र्याचा अभिमान… आणि आपल्या स्वप्नातील घराचा आनंद! 🇮🇳🏡

या स्वातंत्र्यदिनी, आपल्या स्वप्नांना द्या स्वतःचं घर…
मुक्ती ग्रुपच्या Park Abhilasha मध्ये!

✨ Premium 1, 2 & 3 BHK Homes
✨ अॅलिशान पेंटहाऊसेस
📍 रूई, बारामती — विद्या प्रतिष्ठानजवळ

या स्वातंत्र्यदिनी, स्वप्नांना द्या स्वतःचं घर… ❤️

📞 7030939715 | 7030939716



1BHK 2BHK 3BHK Penthouse स्वातंत्र्यदिन स्वप्नातीलघर घराचेस्वप्न

13/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्य… स्वतःच्या घरापासून सुरू होतो! 🏡

या स्वातंत्र्यदिनी, भाड्याच्या बंधनातून मुक्त होऊन स्वतःच्या घराच्या स्वप्नाकडे एक पाऊल पुढे टाका. ❤️

मुक्ती ग्रुपचं ‘पार्क अभिलाषा’ — तुमच्या स्वप्नातील घराला विश्वासाचा पत्ता.

कारण…
स्वतःचं घर, हीच खरी स्वतंत्र सुरुवात! 🇮🇳🏡

📞 7030939715 / 7030939716

#मुक्तीग्रुप #स्वातंत्र्यदिन #15ऑगस्ट घराचं

27/07/2026

आंदोबावाडी... अभिमानाची परंपरा आणि प्रेरणेचा नवा अध्याय! ❤️

शूटिंग व्हॉलीबॉलमुळे राज्यभर ओळख मिळवलेल्या आमच्या आंदोबावाडीने वेळोवेळी समाजाला अनेक हिरे दिले. आज त्या शिरपेचात आणखी एका मानाच्या तुऱ्याची भर पडली आहे — जयदीप तावरे!

घरात कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना काही काळ नोकरी, नंतर स्वतःच्या हिमतीवर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्ट व्यवसाय आणि पुढे बांधकाम क्षेत्रातही स्वतःचं वेगळं स्थान... केवळ जिद्द, कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या बळावर उभी राहिलेली ही वाटचाल खरोखर प्रेरणादायी आहे.

पण माणसाची खरी ओळख यशाने नाही, माणुसकीने होते. कोरोनाच्या भीषण काळात जेव्हा अनेक जण घराबाहेर पडायलाही घाबरत होते, तेव्हा कोविड सेंटरमधील नातेवाईक आणि मित्रांना जेवणाचे डबे, औषधे पोहोचवण्यासाठी जयदीप निस्वार्थपणे धावत होता. कोणतीही अपेक्षा नाही, कोणताही गाजावाजा नाही.

आरोग्य हीच खरी संपत्ती हा विचार त्याने सांगितला नाही, जगून दाखवला. नियमित व्यायाम, सायकलिंग, धावणे आणि सातत्याच्या जोरावर आजपर्यंत २०+ मॅरेथॉन पूर्ण केल्या. आणि आता पुणे ते बारामती १०० किलोमीटरची आरोग्यवारी यशस्वीरीत्या पूर्ण करून आणखी एक प्रेरणादायी पर्व गाठले आहे. ही केवळ धाव नव्हती — ती होती जिद्दीची, शिस्तीची आणि चिकाटीची जिवंत साक्ष!

"यशस्वी माणसं अनेक असतात; पण यशासोबत माणुसकी जपणारी माणसं फार कमी असतात. जयदीप त्यापैकी एक आहे."

जयदीप, तुझ्या यशाने संपूर्ण आंदोबावाडीचा मान उंचावला आहे. तुझ्या प्रवासातून अनेक तरुणांना स्वप्न पाहण्याची आणि निरोगी आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळो!

💐 मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

#आरोग्यवारी #जयदीपतावरे #आंदोबावाडी #बारामती #प्रेरणा

19/07/2026

Heartiest congratulations to Shravani Krishna Kudale on this phenomenal achievement in NEET 2026.

🏆 AIR 5
👩 All India Rank 1 (Female)
🥇 Maharashtra Rank 1
🎯 710/720 Marks

Your dedication, perseverance, and excellence have inspired countless students. Wishing you a bright future and continued success.

Congratulations from the entire Mukti Group family. ❤️



ShravaniKudale Congratulations

18/07/2026

Trust the process. Trust Mukti Group. 🏡✨

प्रत्येक टप्प्यावर विश्वास, प्रत्येक निर्णयात गुणवत्ता. तुमच्या स्वप्नातील घराकडे नेणारा विश्वासाचा प्रवास.

16/07/2026

घर नाही, तर प्रत्येक क्षण आनंदाने जगण्यासाठी एक सुंदर जागा. 🏡✨

प्रशस्त फ्लॅट्स, आधुनिक सुविधा आणि बारामतीतील उत्तम लोकेशन—हेच आहे Park Abhilasha.

आजच तुमच्या स्वप्नातील घराला भेट द्या!

📞 7030991975 | 7030991976



1BHK 2BHK 3BHK Penthouse

Address

G 15, Chirag Apartment
Baramati
413102

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Telephone

+917030939716

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mukti Group, Baramati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mukti Group, Baramati:

Shortcuts

Share