29/09/2026
Battery Energy Storage Systems मध्ये काम सुरू करण्यामागचं उद्दिष्ट काय?
Solar Energy ची एक महत्त्वाची मर्यादा म्हणजे सूर्य उपलब्ध असतानाच वीज निर्मिती होते. त्यामुळे Energy Storage आणि Grid Balance हे महत्त्वाचे विषय बनतात.
याच पार्श्वभूमीवर Battery Energy Storage Systems (BESS) ही भविष्यासाठी महत्त्वाची Technology ठरू शकते.
S’unlimited Solar BESS कडे कोणत्या दृष्टीने पाहत आहे आणि याचा वापर कसा केला जाणार आहे, हे जाणून घेण्यासाठी Video शेवटपर्यंत नक्की पहा!
📞 95611 31103
📍 Pune | Mumbai | Satara