03/10/2026
पांढरी मुळी ही झाडाचा आत्मा आहे. ज्यामुळे सर्व अन्नद्रव्य पिकामध्ये शोषली जातात. झाडाची पांढरी मुळी ही पाणी व अन्नद्रव्य शोषण करते.
अति प्रमाणात पाणी झाल्याससुद्धा मुळी बंद होते.किंवा मुळकुज होते. जर झाडाची मुळी सुरु नसेल तर त्याची वाढ खुंटते, फुलगळ होते, रोग, कीड, विषाणूस बळी पडते, फळांचा आकार व झाडांचा विकास होत नाही.
प्रत्येक २५ ते २८ दिवसांनी पांढऱ्यामुळीचे सोटमुळात रूपांतर होते. त्यामुळे आपल्याला दर एक महिन्यांनी पांढऱ्या मुळीसाठी चांगल्या प्रकारचे ह्युमिक ॲसिड व ॲमिनो ॲसिड देणे आवश्यक आहे.
फ्री अमिनो ॲसिडमुळे पांढऱ्या मुळ्यांची वाढ सरळ होते व ताणग्रस्थ परिस्थितीतून पिकाला वाचवतात, मुळ्यांची संख्या, लांबी व आयुष्यमान वाढते.
अन्नग्रहण करण्याची कार्यक्षमता ही वाढते. चांगल्या प्रकारचे ह्युमिक ॲसिड वापरल्यामुळे आपल्या पिकामध्ये पांढऱ्या मुळांची भरघोस वाढ होते, जमिनीचा पोत सुधारतो, तसेच स्फुरद व पालाश या सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविते.
ह्युमिस्टार डब्लूजी ड्रिपसाठी: ४०० ग्रॅम / एकर, इनटेक-ड्रिपसाठी: ५०० मिली / एकर वापरावे.
अधिक माहितीसाठी:
https://dhanashreecropsolutions.com/mr/product/humistar-wg
https://dhanashreecropsolutions.com/mr/product/intake
न्यूट्रीस्टारच्या प्रतिनिधीशी संपर्क करण्यासाठी ह्या व्हाट्सअँप लिंक वर क्लिक करा. https://wa.link/4zhcfg