Shivv Interiors

  • Home
  • Shivv Interiors
Website

Shivv Interiors 🏠 उत्तम रचना, भव्य जीवनशैली.
📍
📁 Pune | Mumbai | Nashik
📩 DM for Consultations | Estimations

12/08/2026

पुण्यातील आणखी एक स्वप्नवत घर पूर्ण! 🏡✨

एका साध्या सिमेंट-कॉंक्रिटच्या २BHK जागेला जेव्हा परफेक्ट प्लॅनिंग आणि मॉडर्न टच मिळतो, तेव्हा तयार होते एक 'उत्तम रचना'! नुकतीच आमची 'Shivv Interiors' तर्फे पूर्ण झालेली ही २BHK इंटीरियर साईट पाहण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पाहा! 😍📐

या २BHK प्रोजेक्टचे मुख्य वैशिष्ट्य (Highlights):
🛋️ प्रशस्त लिव्हिंग रूम: वॉर्म बॅकलिट टीव्ही युनिट, कस्टम वॉल पॅनेलिंग आणि स्लीक सोफा लेआउट.
🍳 स्मार्ट मॉड्युलर किचन: मॅक्सिमम युटिलिटी, अ‍ॅक्रेलिक फिनिश आणि सॉफ्ट-क्लोज अ‍ॅक्सेसरीज.
🛏️ मास्टर व गेस्ट बेडरूम्स: फ्लोअर-टू-सिलिंग हँडल-लेस वॉर्डरोब आणि कम्फर्टेबल एम्बिएंट लाईटिंग.
💡 फॉल्स सीलिंग आणि लाईटिंग: घराला लक्झरियस आणि मोठा लुक देणारे वॉर्म LED कॉम्बिनेशन.

🎁 नवीन क्लायंट्ससाठी खास ऑफर
जर तुम्हीही पुण्यात तुमच्या नवीन २BHK/३BHK घर, रो-हाउस किंवा व्हिलाच्या इंटीरियरचा विचार करत असाल, तर आजच आमच्याशी संपर्क साधा!



BanerInteriors⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠

11/08/2026

इंटीरियर डिझाईनिंग फक्त लॅपटॉपच्या स्क्रीनवर किंवा ३D फोटोमध्ये होत नाही... ते प्रत्यक्षात घडतं इथे साईटवर, जिथे प्रत्येक १ इंचाच्या फिनिशिंगवर बारीक लक्ष ठेवावं लागतं! 👷‍♀️📐✨

वॉर्डरोबच्या मापांपासून ते फॉल्स सीलिंगच्या लाईट प्रोफाईलपर्यंत... स्वतः साईटवर उभं राहून काम करून घेण्यामध्येच खरी मजा आहे. सिमेंटच्या धुळीला एका सुंदर रूपात बदलून त्याची 'उत्तम रचना' करणे, हेच आमचं पॅशन आहे! 🛠️🏡

✨ Turn Your Dream Home Into Reality!Looking for premium interior design in Pune?✅ 2BHK | 3BHK | Villa Interiors✅ Modular...
02/07/2026

✨ Turn Your Dream Home Into Reality!

Looking for premium interior design in Pune?

✅ 2BHK | 3BHK | Villa Interiors
✅ Modular Kitchen
✅ TV Unit | Wardrobes | False Ceiling
✅ Complete Turnkey Interior Solutions
✅ Premium Quality & On-Time Delivery

📍 Serving Pune & PCMC

💬 Click Send WhatsApp Message to get a FREE Consultation and discuss your dream home with Shivv Interiors.

Address

Shree Janani Krupa, Near Lotus Garden School, Behind Swami Samartha Mandir, Wadki Gaon, Pune/412 308

412308

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivv Interiors posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your business to be the top-listed contractor?

Share