Atul Nandkumar Mhatre

  • Home
  • Atul Nandkumar Mhatre

Atul Nandkumar Mhatre Social Worker | Committed towards the development of Pen Assembly Constituency

25/05/2026

जनतेचे प्रश्न, नेत्यांची परीक्षा - 'तोंडी परीक्षा' | अतुल म्हात्रे | नाना पटोले | पॉडकास्ट

महाविकास आघाडी सरकार कोसळण्यामागचे नेमके राजकारण आणि नाना पटोले यांनी केलेले खळबळजनक दावे

पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार मी अध्यक्षपद सोडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. माझ्या राजीनाम्यानंतर कुणाच्या दबावामुळे तब्बल एक वर्ष हे पद रिक्त ठेवण्यात आले, हा खरा प्रश्न आहे.यामुळे केवळ माझ्या राजीनाम्यामुळेच सरकार पडले, असा आरोप करून काँग्रेसवर किंवा माझ्यावर खापर फोडणे पूर्णपणे चुकीचे आहे.

राजकारणातील अशा अनेक 'आउट ऑफ सिलॅबस' प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका हा विशेष पॉडकास्ट

🔗 पूर्ण पॉडकास्ट पाहण्यासाठी आत्ताच बायोमधील (Bio) लिंकवर क्लिक करा!

✅ आत्ताच Subscribe आणि Follow करा:

ATUL MHATRE OFFICIAL

💎YouTube:
💎Instagram:
💎Facebook:

25/05/2026

जनतेचे प्रश्न, नेत्यांची परीक्षा - 'तोंडी परीक्षा' | अतुल म्हात्रे | नाना पटोले | पॉडकास्ट

महाविकास आघाडीमध्ये (MVA) समाविष्ट असलेल्या पक्षांचे काही मुद्द्यांवर वेगवेगळे विचार आहेत, हे जगजाहीर आहे. मग अशा परिस्थितीत 'मुस्लिम आरक्षणासारख्या' संवेदनशील मुद्द्यावरून मविआ टिकणार का? की त्यांच्यात अंतर्गत वाद सुरू आहेत?
या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी मीडियातील चर्चांना पूर्णविराम देत, महाविकास आघाडीची खरी भूमिका आणि अंतर्गत समन्वयावर अत्यंत मोकळेपणाने भाष्य केले.

राजकारणातील अशा अनेक 'आउट ऑफ सिलॅबस' प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका हा विशेष पॉडकास्ट

🔗 पूर्ण पॉडकास्ट पाहण्यासाठी आत्ताच बायोमधील (Bio) लिंकवर क्लिक करा!

✅ आत्ताच Subscribe आणि Follow करा:

ATUL MHATRE OFFICIAL

💎YouTube:
💎Instagram:
💎Facebook:

24/05/2026

जनतेचे प्रश्न, नेत्यांची परीक्षा - 'तोंडी परीक्षा' | अतुल म्हात्रे | नाना पटोले | पॉडकास्ट

"आम्हाला मुख्यमंत्री नको, उपमुख्यमंत्री नको..." सोनिया गांधींनी युती करताना नेमकी काय भूमिका घेतली होती?

महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या महाविकास आघाडीच्या (MVA) स्थापनेच्या वेळी नक्की काय घडलं होतं? दशकांपासून एकमेकांविरुद्ध लढणारे काँग्रेस आणि शिवसेना जेव्हा एकत्र आले, तेव्हा काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांची काय प्रतिक्रिया होती?

राजकारणातील अशा अनेक 'आउट ऑफ सिलॅबस' प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका हा विशेष पॉडकास्ट

🔗 पूर्ण पॉडकास्ट पाहण्यासाठी आत्ताच बायोमधील (Bio) लिंकवर क्लिक करा!

✅ आत्ताच Subscribe आणि Follow करा:

ATUL MHATRE OFFICIAL

💎YouTube:
💎Instagram:
💎Facebook:

24/05/2026

जनतेचे प्रश्न, नेत्यांची परीक्षा - 'तोंडी परीक्षा' | अतुल म्हात्रे | नाना पटोले | पॉडकास्ट

"मराठा, ओबीसी आणि इतर समाजांमधील वाढत्या दरीवर नाना पटोले यांनी मांडली स्पष्ट भूमिका.

महाराष्ट्रात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी, आणि इतर घटकांमध्ये निर्माण होत चाललेल्या दरीवर काय उपाय असू शकतो? आणि या परिस्थितीला जबाबदार कोण?
महाराष्ट्राला विकासाच्या मुद्द्यांवरून भरकटवण्यासाठी आणि मूळ प्रश्न लपवण्यासाठी मुद्दाम समाजा-समाजामध्ये वाद निर्माण केले जात आहेत. अनुसूचित जातींमधील (SC) उपवर्गीकरणाच्या मुद्द्या हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे.

राजकारणातील अशा अनेक 'आउट ऑफ सिलॅबस' प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका हा विशेष पॉडकास्ट

🔗 पूर्ण पॉडकास्ट पाहण्यासाठी आत्ताच बायोमधील (Bio) लिंकवर क्लिक करा!

✅ आत्ताच Subscribe आणि Follow करा:

ATUL MHATRE OFFICIAL

💎YouTube:
💎Instagram:
💎Facebook:

23/05/2026

जनतेचे प्रश्न, नेत्यांची परीक्षा - 'तोंडी परीक्षा' | अतुल म्हात्रे | नाना पटोले | पॉडकास्ट

शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सरकारच्या कृषी धोरणावर नाना पटोले यांचे सडेतोड मत!

शेतकऱ्यांचा माल बाजारात कवडीमोल भावाने विकला गेल्यानंतरच सरकारी खरेदी केंद्रे कशी सुरू होतात आणि त्याचा खरा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना होतो
गावातच शेतीवर आधारित मोठे उद्योग उभे केल्यास बेरोजगारी दूर होईल, शेतकरी मजबूत होईल आणि रोजगारासाठी शहरांकडे होणारे स्थलांतर थांबेल

राजकारणातील अशा अनेक 'आउट ऑफ सिलॅबस' प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका हा विशेष पॉडकास्ट

🔗 पूर्ण पॉडकास्ट पाहण्यासाठी आत्ताच बायोमधील (Bio) लिंकवर क्लिक करा!

✅ आत्ताच Subscribe आणि Follow करा:

ATUL MHATRE OFFICIAL

💎YouTube:
💎Instagram:
💎Facebook:

22/05/2026

जनतेचे प्रश्न, नेत्यांची परीक्षा - 'तोंडी परीक्षा' | अतुल म्हात्रे | नाना पटोले | पॉडकास्ट

"मंत्रीपद न मिळाल्याने राजीनामा दिला का?" नाना पटोलेंनी सांगितलं २०१७ च्या राजीनाम्याचं खरं कारण!

२०१७ मध्ये दिलेल्या राजीनाम्यावरून विरोधक अनेकदा आरोप करतात की, "मर्जीतील मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाना पटोलेंनी राजीनामा दिला.
मी माझ्या स्वतःसाठी नाही, तर जनतेसाठी..." विधानसभेची खुर्ची सोडली, कारण सरकार स्वतःसाठी नाही, तर जनतेसाठी चाललं पाहिजे,"

राजकारणातील अशा अनेक 'आउट ऑफ सिलॅबस' प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका हा विशेष पॉडकास्ट

🔗 पूर्ण पॉडकास्ट पाहण्यासाठी आत्ताच बायोमधील (Bio) लिंकवर क्लिक करा!

✅ आत्ताच Subscribe आणि Follow करा:

ATUL MHATRE OFFICIAL

💎YouTube:
💎Instagram:
💎Facebook:

22/05/2026

जनतेचे प्रश्न, नेत्यांची परीक्षा - 'तोंडी परीक्षा' | अतुल म्हात्रे | नाना पटोले | पॉडकास्ट

"राजकारण लोकांच्या कल्याणासाठी की स्वतःच्या फायद्यासाठी? नाना पटोले यांनी मांडले त्यांचे स्पष्ट विचार!
"मी राजकीय कुटुंबातून आलेलो नाही, त्यामुळे लोकांची लढाई लढणे हेच माझे मुख्य ध्येय ! राजकारणात येऊन केवळ पैसा कमवणे किंवा संस्था काढणे हा माझा हेतू नसल्यामुळेच मी नेहमी जनतेच्या हितासाठी ठामपणे उभा राहू शकतो.

राजकारणातील अशा अनेक 'आउट ऑफ सिलॅबस' प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका हा विशेष पॉडकास्ट

🔗 पूर्ण पॉडकास्ट पाहण्यासाठी आत्ताच बायोमधील (Bio) लिंकवर क्लिक करा!

✅ आत्ताच Subscribe आणि Follow करा:

ATUL MHATRE OFFICIAL

💎YouTube:
💎Instagram:
💎Facebook:

21/05/2026

जनतेचे प्रश्न, नेत्यांची परीक्षा - 'तोंडी परीक्षा' | अतुल म्हात्रे | नाना पटोले | पॉडकास्ट

राजकारणात टिकून राहणं सोपं नसतं. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आपल्या राजकीय प्रवासातील काही महत्त्वपूर्ण टप्पे आणि त्यावेळच्या राजकीय परिस्थितीमध्ये विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळापासून ते नरेंद्र मोदींसोबतच्या चर्चेपर्यंतचे त्यांचे अनुभव

राजकारणातील अशा अनेक 'आउट ऑफ सिलॅबस' प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका हा विशेष पॉडकास्ट

🔗 पूर्ण पॉडकास्ट पाहण्यासाठी आत्ताच बायोमधील (Bio) लिंकवर क्लिक करा!

✅ आत्ताच Subscribe आणि Follow करा:

ATUL MHATRE OFFICIAL

💎YouTube:
💎Instagram:
💎Facebook:

#अतुलम्हात्रे

21/05/2026

जनतेचे प्रश्न, नेत्यांची परीक्षा - 'तोंडी परीक्षा' | अतुल म्हात्रे | नाना पटोले | पॉडकास्ट

आपल्या राजकीय प्रवासात 'बंडखोर नेता' म्हणून ओळखले जाणारे नाना पटोले यांचा गोंदियाच्या ग्रामीण भागातून दिल्लीच्या राजकारणापर्यंतचा प्रवास कसा होता? विद्यार्थी दशेतील आठवणी आणि तिथूनच सुरू झालेली अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती याबद्दल बोलताना त्यांनी विशेष माहिती दिली.

राजकारणातील अशा अनेक 'आउट ऑफ सिलॅबस' प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका हा विशेष पॉडकास्ट

🔗 पूर्ण पॉडकास्ट पाहण्यासाठी आत्ताच बायोमधील (Bio) लिंकवर क्लिक करा!

✅ आत्ताच Subscribe आणि Follow करा:

ATUL MHATRE OFFICIAL

💎YouTube:
💎Instagram:
💎Facebook:

​ #अतुलम्हात्रे

आज सिडको कार्यालय, बेलापूर येथे स्थानिक भूमिपुत्र शेतकरी बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मा.विजय सिंघल (सिडको व्...
20/05/2026

आज सिडको कार्यालय, बेलापूर येथे स्थानिक भूमिपुत्र शेतकरी बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मा.विजय सिंघल (सिडको व्यवस्थापकीय संचालक) यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीस माझ्यासह समवेत भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे मा. खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे उपस्थित होते. तसेच मा.निलेश पाटील, मा.सुधाकर पाटील, मा.भूषण पाटील, मा.संतोष पवार, ॲड.रोशन मारुती पाटील व स्थानिक शेतकरी प्रतिनिधी सहभागी झाले होते.

भूमिपुत्र शेतकरी बांधवांच्या विविध समस्या, हक्क व प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय व्हावेत, यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

#अतुलम्हात्रे

20/05/2026

पूर्वी जमिनींना FSI (Floor Space Index - विकसनशील मूल्य) नव्हता, परंतु आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे जमिनीचे मूल्यांकन आजच्या बाजारभावाप्रमाणे (उदा. २ लाखांऐवजी १० लाख) व्हायला हवे. मात्र, जुन्या आणि कमी दराने मूल्यांकन करून शेतकऱ्यांच्या हातात तुटपुंजी रक्कम (उदा. १५ ते २५ लाख) टेकवली जात आहे. परंतु जमिनीचे मूळ मालक असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा आणि विकासाच्या मूल्याचा योग्य परतावा मिळायलाच हवा,

#शेतकरी #शेतकरी_राजा #पनवेल #नवीमुंबई #शेतकरीआंदोलन

Address

401 Govind Nilayam, Near Welcomeinn Hotel

410206

Telephone

+917030336196

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Atul Nandkumar Mhatre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Atul Nandkumar Mhatre:

  • Want your business to be the top-listed Contractor?

Share