Akruti Solar

Akruti Solar Akruti solar "Your satisfaction is our priority!"
Akruti Solar brings you the best in solar power solutions.

We specialize in top-quality installation and reliable service, ensuring your transition to solar is smooth and effortless!!

15/04/2026

☀️ आकृती सोलरसोबत सुरू करा स्वतःचा शाश्वत आणि फायदेशीर व्यवसाय! ☀️
श्री समर्थ कृपा कार्सचे सर्वेसर्वा धवलसिंह काळे आणि त्यांचे पार्टनर मयूर मदने गेल्या ४ वर्षांपासून कार खरेदी-विक्रीच्या व्यवसायात होते. पण वाढत्या स्पर्धेमुळे ते एका नव्या आणि फायदेशीर व्यवसायाच्या शोधात होते. अशातच त्यांना ‘आकृती सोलर’ ची जाहिरात दिसली आणि त्यांनी फ्रँचायझी घेण्याचा निर्णय घेतला!
आज ते या व्यवसायातून महिन्याला लाखो रुपयांचा नफा कमवत आहेत. 💰🚀
💡 आकृती सोलर फ्रँचायझी का?
• भरघोस नफा: महिन्याला लाखोंची कमाई करण्याची सुवर्णसंधी.
• नाविन्यपूर्ण क्षेत्र: सोलर ऊर्जेची वाढती मागणी आणि सुरक्षित भविष्य.
• तालुका स्तरावर संधी: प्रत्येक तालुक्यात अधिकृत फ्रँचायझी देण्यास सुरुवात!
तुम्हालाही तुमच्या तालुक्यात स्वतःचा हक्काचा आणि फायदेशीर व्यवसाय सुरू करायचा आहे का? मग आजच आकृती सोलरशी संपर्क साधा!
📞 अधिक माहिती आणि फ्रँचायझीसाठी संपर्क:
• मोबाईल नंबर: 7030064344 / 9067744344

पाडव्याची नवीन पहाट घेऊन येवो तुमच्याजीवनात सुखाची लाट गुढीपाडव्याच्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा ! 🌸🚩- आ...
29/03/2025

पाडव्याची नवीन पहाट घेऊन येवो तुमच्या
जीवनात सुखाची लाट गुढीपाडव्याच्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा ! 🌸🚩
- आकृती सोलर 🌟

पत्ता : आकृती बिल्डकॉन, सातव चौक, बारामती, पुणे
संपर्क: 9130294344 / 9075341282

घरावर सोलर पॅनल का बसवावं?जाणून घेण्यासाठी आजच आकृती सोलर ला भेट द्या अणि वीज बीलापासून मुक्त व्हा.. 🌟☀️पत्ता : आकृती बि...
29/03/2025

घरावर सोलर पॅनल का बसवावं?
जाणून घेण्यासाठी आजच आकृती सोलर ला भेट द्या अणि
वीज बीलापासून मुक्त व्हा.. 🌟☀️

पत्ता : आकृती बिल्डकॉन, सातव चौक, बारामती, पुणे
संपर्क: 9130294344 / 9075341282

महागाइच्या काळामध्ये बचतीला प्राधान्य द्या!🌟आजच आकृती सोलर ला भेट द्या ववीजविलापासून मुक्ती करा ! 💥पत्ता : आकृती बिल्डकॉ...
29/03/2025

महागाइच्या काळामध्ये बचतीला प्राधान्य द्या!🌟
आजच आकृती सोलर ला भेट द्या व
वीजविलापासून मुक्ती करा ! 💥

पत्ता : आकृती बिल्डकॉन, सातव चौक, बारामती, पुणे
संपर्क: 9130294344 / 9075341282

12/01/2025

✨AKRUTI SOLAR✨
💯शून्याला पण किंमत असते, एकदा सोलर☀ तर लावून बघा...
💥आकर्षक अनुदान योजना: ₹78,000 पर्यंत सबसिडी

✨ आमच्या खास ऑफर्स आणि फायदे 🔋:
🔸 दोन्ही बाजूने ऊर्जा निर्मिती करणारे सौर पॅनल तेही 25 वर्ष वॉरंटी सह
🔸 इन्व्हर्टर 7-8 वर्ष वॉरंटी सह
🔸 7% ते 11% पासुन कर्ज सुविधा उपलब्ध
💡आता कमी वेळेत आणि दर्जेदार काम फक्त आकृती सोलर सोबती!!

☎ त्वरित संपर्क साधा
📲 मो 9130294344
📆 Since 2009 पासून महाराष्ट्राची विश्वसनीय कंपनी!
🌞 सौर ऊर्जा – भविष्याची ऊर्जा!🌟

Address

Akruti Build Con, Satav Chowk
Baramati
413102

Opening Hours

Monday 9am - 6am
Tuesday 9am - 6am
Wednesday 9am - 6am
Thursday 9am - 6am
Friday 9am - 6am
Saturday 9am - 6am
Sunday 9am - 6am

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akruti Solar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share